
Japan Earthquake : जपानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय. हा भूकंप तब्बल ७.४ रिश्टर स्केलचा आहे. सोमवारी इशिकावा येथे जमिनीला मोठे हादरे बसले. भूकंपाची तीव्रता पाहून त्सुनामीचाही इशाराही देण्यात आलाय. भूकंपाचे जोरदार हादरे बसल्यानंतर नागरिकांची मोठी पळापळ झाली.
जपानच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इशिकावाच्या नोटो द्वीपकल्पावर 1.2 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा आदळल्या आहेत. त्यामुळे इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चरच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
|
|
जपानमध्ये नेहमीच भूकंपाच्या घटना घडत असतात. कारण जपान रिंग ऑफ फायर क्षेत्रात येतं. रिंग ऑफ फायर असं क्षेत्र आहे ज्यात कॉन्टिनेंटल प्लेट्ससह ओशियनिक टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. हे क्षेत्र ४० हजार किलोमिटरमध्ये पसरलंय.
जापान, रूस, फिलिपींस, इंडोनेशिया, न्यूजीलँड, अंटार्कटिका, कनाडा, अमेरिका, मैक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वाडोर, चिली, बोलिविया हे देश रिंग ऑफ फायरमध्ये येतात.
जपानमध्ये गेल्यावर्षी ५ ऑक्टोबर रोजी देखील भूकंपाते तीव्र झटके जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 6.6 रिक्टर स्केल इतकी मोजण्यात आली. साल 2011 मध्ये झालेल्या प्रचंड भूकंपामुळे त्सुनामीने उत्तर जपानचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला होता. यात फुकुशिमा अणू प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले होते.
शहर
- 'हरवलेला आमचा विठ्ठल पुन्हा आम्हाला दे', वारीत अजितदादांचे भावपूर्ण स्मरण; विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांना जलसेवा
- मुंबई: शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा! २ लाखांच्या कर्जमाफीला ब्रेक; सरकारने मागवला आयकर डेटा
- आषाढी वारीपूर्वी पंढरपूर पालिकेच्या सभेत गोंधळ; अतिक्रमण कारवाई आणि रस्ता दुरुस्तीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
- सातारा: कोयना धरण भरभरून भरतंय! अवघ्या ९ दिवसांत ३६ TMC पाण्याची भर; मुसळधार पावसाने पाटणचे जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्र
- 'हरवलेला आमचा विठ्ठल पुन्हा आम्हाला दे', वारीत अजितदादांचे भावपूर्ण स्मरण; विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांना जलसेवा
- मुंबई: शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा! २ लाखांच्या कर्जमाफीला ब्रेक; सरकारने मागवला आयकर डेटा
- आषाढी वारीपूर्वी पंढरपूर पालिकेच्या सभेत गोंधळ; अतिक्रमण कारवाई आणि रस्ता दुरुस्तीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
- सातारा: कोयना धरण भरभरून भरतंय! अवघ्या ९ दिवसांत ३६ TMC पाण्याची भर; मुसळधार पावसाने पाटणचे जनजीवन विस्कळीत
गुन्हा
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
- रक्षकच बनले भक्षक! पोलीस भरतीचे आमिष दाखवून दोन पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार; बारामतीत खळबळ
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रायसेनमध्ये भीषण थरार! तरुणाने केली तरुणीची हत्या आणि त्यानंतर स्वतः संपवले आयुष्य; पोलीस तपास सुरू
- कर्नाटक: ₹20 च्या दंडाची मोठी किंमत! गृहपाठ न केल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
- कर्नाटक: नवीन अबकारी धोरण मद्यपानावर आता 'अल्कोहोल'नुसार कर; बिअर स्वस्त, तर काही मद्याच्या किमतीत बदल!
- रस्त्याच्या मधोमध वीजेचे खांब! पैसे वाचवण्यासाठी कंत्राटदाराचा जीवघेणा प्रताप; नगरसेवकानेही झटकले हात, म्हणाला, "माझी टर्म संपलीय"


























Subscribe to my channel




