
Gold Price : साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या दसरा म्हणजेच विजयादशमीला सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करतात. पण सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ होत चालली आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या ८ दिवसांत सोन्याच्या दरात ८००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे १ ग्रॅम सोनं १३०० रुपयांनी महाग झाले. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती वाढ झाली आहे ते घ्या जाणून...
मिळालेल्या माहितीनुसार, विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. गेल्या ८ दिवसांत सोन्याच्या किंमती ८ हजार रुपयांनी वाढल्या आहेत. जगातील अनेक देशात सुरू असलेले युद्ध आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सोनं- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे मत आता तज्ज्ञाकडून व्यक्त होत आहे
सणांचा कालावधी सुरु झाल्याबरोबर सोनं खरेदीला सुरुवात होते आणि ते होत असताना सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात झालेली ग्राहकांसाठी काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक झाली आहे. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ११०० रुपयांनी वाढले आहे. तसंच, १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ९०० रुपयांनी महागले आहे.
आज सोनं- चांदीचे दर किती?
सोने - १ लाख १७ हजार (१० ग्रॅम)
चांदी - १ लाख ४६ हजार (१ किलो)
गेल्या वर्षी विजयादशमीला काय होते सोनं- चांदीचे दर?
सोने - ७६ हजार (१० ग्रॅम)
चांदी - ९३ हजार (१ किलो)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




