
Pune : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाºया रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणार्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबून परत पाठवले. अशा वेळी एका थारचालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.
करण रामदास महाडिक Karan Ramdas Mahadik (वय २५, रा. कुमार मिडोज, मांजरी) असे या थार चालकाचे नाव आहे.
याबाबत अमीत भिमाशंकर साखरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारी रात्री दहा ते शुक्रवारी पहाटे २ वाजेपर्यंत कॉम्बींग ऑपरेशन घेण्यात येत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार राऊत, चव्हाण, केसकर, हिरवे, चोरमले हे कॉम्बींग ऑपरेश करीत रवी दर्शन चौकात आले. त्यावेळी पुण्याहून सोलापूरकडे मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने वाहने जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते.
|
|
त्यामुळे विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांस पुन्हा माघारी पाठवून वाहतूक सुरळीत करीत ते सिद्धेश्वर पेट्रोल पंपाजवळ आले. त्यावेळी एक थार गाडी भरधाव वेगाने वाहतुकीस अडथळा करीत व धोकादायक स्थितीने गाडी चालवत त्यांच्या दिशेने आली. गाडीचालक व त्याचे २ साथीदार गाडीत होते. त्यांना थांबवून विरुद्ध दिशेने गाडी चालवु नका़ वाहतूकीला अडथळा होत आहे, असे सांगितले. तरीही चालकाने काही एक न ऐकता गाडी भरधाव चालवत विरुद्ध दिशेने जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अडविले. त्याला पोलिसांनी विचारणा केली तर त्याने ‘‘ तुम्हालाा काय पावती टाकायची आहे ती टाका ’’ , असे उद्धटपणे उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीसह चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आले. करण महाडिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


