
Karjat Station Accident : चालत्या ट्रेनमधून घाईघाईत उतरताना तसेच स्टंट करताना अपघात घडण्याची घटना नवीन नाही. मात्र पती शेजारी न दिसल्याने चक्क महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा धक्कादायक प्रकार कर्जत स्थानकात घडला. कर्जत स्थानकातुन पती व पत्नी प्रवास करत असताना पती बाजूला न दिसल्याने अस्वस्थ झालेल्या महिलेने पतीला शोधण्यासाठी धावत्या ट्रेन मधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले आहे.
खोपोली शास्त्रीनगर येथे राहणारे सुनैना अखिलेश यादव व पती अखिलेश यादव हे दोघे पती पत्नी कामानिमित्त जाण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकावर आले होते. त्यानंतर त्यांनी खोपोलीकडे जाणारी ३ च्या सुमाराची ट्रेन कर्जत रेल्वे स्थानकात फलाटक्रमांक दोनवर पकडली. मात्र ट्रेन सुरू झाल्यानंतर पती अखिलेश यादव हे पत्नीला न सांगताच स्थानकात उतरले.
|
|
ट्रेन सुरु झाल्यानंतर बराच वेळ शोधून पती आजूबाजूला दिसत नसल्याने अस्वस्थ झालेल्या सुनैना यांनी कसलाही विचार न करता धावत्या गाडीतून उडी मारली. महिलेला उडी मारताना पाहून रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला ट्रेन खाली जाण्याआधीच प्लॅटफॉर्मवर खेचले.
गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र मोतीलाल बागुल असे या कर्तृत्ववान पोलिसांचे नाव असून 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्य खरे केले आहे. दरम्यान या महिलेचे प्राण वाचले असून तिची प्रकृती ठीक असल्याचे म्हटले जात आहे. वारंवार पोलिसांनी आवाहन करूनही धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीच.
शहर
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
महाराष्ट्र
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?

























Subscribe to my channel



