
Pune : पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील बाळांचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या मुलीने दिल्लीत आत्महत्या केली आहे. ही तरूणी मुळची कर्नाटकातील असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासोबत ती पुण्यात मोलमजुरीसाठी आली होती. संबंधित कुटुंबासोबत दिल्लीत गेल्यानंतर तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी तरुणी ही पुण्यातील वडगाव शेरी भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात दीड महिन्यांपासून काम करीत होती. लहान मुलांचे सांभाळण्याचे काम करीत होती. काही दिवसांपूर्वी संबंधित कुटुंब दिल्लीला रवाना झाले. कुटुंबाने त्यांच्यासोबत अल्पवयीन मुलीला देखील नेले.
|
Barvi Dam : ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी; जून महिन्यातच बारवी धरण ५० टक्के भरलं |
यासंदर्भातील माहिती मुलीच्या आई वडिलांना देखील देण्यात आली होती. २१ जून रोजी अल्पवयीन मुलगी कुटुंबासोबत दिल्लीतील घरात होती. काही तासानंतर दिल्लीच्या घरातील तळमजल्यावर असलेल्या एका खोलीत तिचा मृतदेह आढळला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर कुटुंबाने थेट स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली.
स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी ही माहिती पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, अल्पवयीन मुलीने नेमकी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? दिल्लीतील घरात तिने आयुष्य का संपवलं? याचा तपास सुरू आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




