
Heavy Rain in Mumbai : मुंबईत काल दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी विविध अपघात घडले. कुठे वृक्ष उन्मळून पडले तर कुठे रस्ता खचला तर कुठे इमारतीची भिंत कोसळली. अशा या वेगवेगळ्या अपघातात अनेक जण जखमी झाले असाच एक अपघात मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात घडला. मरोळ परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणचा मातीचा ढिगारा घसरल्याने त्याखाली चार ते पाच कामगार अडकले अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीने मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील एका कामगाराचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात खासगी विकासकामार्फत इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी मोठा मातीचा ढिगारा होता मात्र काल दिवसभर मुंबई आणि मुंबई उपनगरात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे हा मातीचा ढिगारा घसरला याखाली चार ते पाच कामगार अडकल्याची दुर्घटना सोमवारी संध्याकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
|
|
अग्निशमन दलाच्या जवानांनी मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या चारही कामगारांना बाहेर काढले यातील एका कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. सोनेलाल प्रसाद वय 27 वर्ष असं मृत कामगाराचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात पाठवले.आमदार मुरजी पटेल यांनी याप्रकरणी पोलिसांनी योग्य तो तपास करून महापालिकेने देखील या कामाची आणि घटनेची योग्य चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत .
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



