
Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा पुढचा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिकच सोपा होणार आहे. बीकेसी ते आचार्च अत्रे चौक म्हणजेच वरळी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो लवकरच धावणार आहे. यामुळे बीकेसी ते कुलाबा या मार्गात अजून काही स्थानके जोडली जाणार आहे.
सध्या बीकेसी ते वरळी या मार्गावरच्या मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मार्गावरील सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. यासाठी मार्च महिन्यात कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांना बोलावले आहे. या चाचणीनंतर सीएमआरआस प्रमाणपत्र मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खूप सोपा होणार आहे.
|
Pune Crime : धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार, पुणे हादरले |
एमएसआरसीकडून हा मेट्रो सुरु केला जाणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या सध्या घेतल्या जात आहे. हा मेट्रो मार्ग खुला करण्यासाठी जी परवानगी लागणार आहे ती मिळाल्यानंतर लगेचच मेट्रो मार्ग सुरु केला जाणार आहे. यानुसार पुढच्या महिन्यात सीएमआरएसला तपासणीसाठी बोलावण्यात येणार आहे, असं एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या मेट्रोची ट्रायल रन सुरु आहे. याचसोबत कुलाबा ते आरेच्या मध्ये मेट्रो ३ च्या कॉरिडॉरची निर्मिती केली जात होती. विधानसभा निवडणुका होण्याआधी आरे ते बीकेसी मेट्रो सुरु झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा टप्पा देखील सुरु केला जाणार आहे. या मेट्रो लाइनचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे.
शहर
- यवतमाळ: शालेय पोषण आहाराचा मोठा फज्जा; नवीन सत्र सुरू होऊनही धान्यसाठा संपल्याने विद्यार्थ्यांच्या ताटातून खिचडी गायब
- पुणे: पाण्याचा अंदाज चुकला अन् क्षणार्धात संपलं; माळशेज घाटातील काळू धबधब्यावर नदी पार करताना प्रवाहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
- पुणे: उघड्या विद्युत वाहिनीमुळे ज्येष्ठ महिलेचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- मुंबई: २१ वर्षांनंतरही मुंबईला पुराचा धोका कायम! चितळे समितीच्या शिफारशी अजूनही अपूर्ण, दरवर्षी पावसात 'तुंबापुरी'ची पुनरावृत्ती
महाराष्ट्र
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- यवतमाळ: शालेय पोषण आहाराचा मोठा फज्जा; नवीन सत्र सुरू होऊनही धान्यसाठा संपल्याने विद्यार्थ्यांच्या ताटातून खिचडी गायब
- पुणे: पाण्याचा अंदाज चुकला अन् क्षणार्धात संपलं; माळशेज घाटातील काळू धबधब्यावर नदी पार करताना प्रवाहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
- रत्नागिरी: सार्दळवाडीत ४ वर्षीय चिमुकलीवर कुत्र्यांच्या झुंडीचा भीषण हल्ला, बालिकेची प्रकृती चिंताजनक
गुन्हा
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा



























Subscribe to my channel



