
Mumbai : शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे मागील दोन ते तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांची ठाकरेंनी मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. तर आगामी विधानसभेच्या दृष्टीने बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीमधील जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे,असे चेन्नितला यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांचीही भेट उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. अशातच दिल्लीतून उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला आहे. अमित शहा मला औरंगजेब क्लबचे सदस्य म्हणालेत मग त्यांनी आता बांग्लादेशातील अल्पसंख्याक हिंदूना वाचावावे असे थेट आव्हान ठाकरेंनी शहांना दिले आहे. याच बाबीवर भाजप आमदार आशिष शेलार यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे.
आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला शासकीय बैठकीला अथवा नीती आयोगाच्या बैठकीला गेले. महाराष्ट्राच्या हिताचा निधी आणायला गेले, तर इथे घरी बसून उद्धव ठाकरे टीका करतात की, मुख्यमंत्री दिल्लीला गुडघे टेकायला गेले, दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालायला गेलेत, दिल्लीला नतमस्तक व्हायला गेलेत. दिल्लीश्वरांच्या चरणी माथा टेकवायला गेलेत...सह्याद्री दिल्ली समोर झुकणार नाही. मराठी माणूस दिल्ली समोर वाकणार नाही.
|
|
ही सगळी वाक्य रचना आणि विधाने करणारे श्रीमान उद्धव ठाकरे आता दिल्लीतील काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का ? असा सवाल करीत. भाजपा नेते शेलार म्हणाले की, किंबहुना आमचा आरोपच आहे की, होय तुम्ही दिल्लीत काँग्रेसवाल्यांची भांडी घासायलाच गेला आहेत.
त्यांनी दिल्लीत जाऊन बांगलादेशचा मुद्दा काढलाय हिंदूंचा विषय काढला आहे. मुंबईत धारावीमध्ये हिंदू कार्यकर्ता आमचा मारला गेला, खून झाला.हिरव्या पिलावळीने माँब ब्लिचिंग केले. तर उरण मध्ये यशश्री शिंदे या तरुणीचा दाऊद नावाच्या आरोपीने खून केला. तुम्ही घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या धारावीत ही गेला नाहीत आणि उरणला ही गेला नाहीत मग आमच्या नेत्यांना ढाक्याला जायचे सल्ले कसले देताय? असा सवाल शेलारांनी केला. जेव्हा भाजपाने सीएए कायदा आणला तेव्हा उबाठा आणि काँग्रेसने विरोध केला आणि आज बांगलादेशातील हिंदूंचा कैवार घेत आहेत. मग का त्यावेळी सीएए ला विरोध केला? सीएए ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला सोडा मग हिंदू विषयावर बोला असे थेट प्रत्युत्तर शेलारांनी ठाकरेंना दिले.
शहर
- पुणे पोलिसांची मोठी कारवाई! आंतरराज्य घरफोडी टोळी जेरबंद, गोव्याला पसार होण्याआधी ११.११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
महाराष्ट्र
- पुणे पोलिसांची मोठी कारवाई! आंतरराज्य घरफोडी टोळी जेरबंद, गोव्याला पसार होण्याआधी ११.११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
गुन्हा
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जगन्नाथ रथयात्रा २०२६: १६ जुलैला भक्तांचा महासागर लोटणार; जाणून घ्या रथयात्रेचे महत्त्व, विधी आणि संपूर्ण माहिती!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.


























Subscribe to my channel



