Pimpri : धक्कादायक! श्वान मादीवर लैंगिक अत्याचार

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये एका श्वान मादीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जुलै रोजी वाकड येथील एका निर्माणाधिन बांधकाम प्रकल्पावर ही घटना घडली.

याप्रकरणी सुरक्षा रक्षक लवलेश रामप्रसाद तिवारी (वय २९, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिरंजीत निशिकांत बिस्वास (वय ३०, रा. उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Neet Exam Issue : नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; पटनानंतर रांची कनेक्शन समोर, RIMS चा विद्यार्थी ताब्यात



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *