
Nagpur : विदर्भवासीयांनो तुमच्यासाठी पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या धर्तीवर हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची संततधार सुरु आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत पावसाने काही जिल्ह्यात धुवाधार हजेरी लावली आहे. तर उर्वरित दिवसांमध्येही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तशी पू्र्वसूचना दिली असून अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, पावसापासून संभावित धोक्यापासून बचावासाठी विभागीय हवामान खात्याने अॅडव्हायझरीसुद्धा जाहीर केली आहे. आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
|
|
या गोष्टींची खबरदारी घेणे महत्वाचे
- मोठ्या इमारतीत किंवा पूर्णपणे बंदिस्त वाहनात आश्रय घ्यावा. मोकळी जागा, उंच जमीन, उंच अलगद झाडे आणि कोणत्याही धातूच्या वस्तू यांच्यालगत राहणे टाळा
- विद्युत उपकरणांचा विद्युत पुरवठा बंद करा आणि लँडलाइन टेलिफोन वापरणे टाळा
- वादळी वारा वीजांचा कडकडाट होत असताना शॉवर, अंघोळ करू नका किंवा नळ वापरू नका, कारण वीजेचे प्लंबिंगमधून प्रवाहित होण्याची शक्यता नाकारता येत नाही
- उघड्या खिडक्या किंवा दारांमधून वीज इमारतींमध्ये प्रवेश करू शकते. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करावेत
- घराबाहेर छत्र्या, सायकली किंवा इतर कोणत्याही धातूच्या वस्तू वापरणे टाळा. कारण धातूमुळे वीज पडण्याचा धोका वाढतो
- तुम्ही जर बाहेर मुसळधार पावसात अडकला असाल तर झाडे, खांब किंवा कोणत्याही उंच वस्तूंपासून दूर असलेला सखल भाग शोधा. तिथेच थांबा, तुमचे पाय एकत्र ठेवा आणि जमिनीशी तुमचा संपर्क कमी करा. यानुसार तुमच्यावरील धोका टळण्याची शक्यता आहे.
- लक्षात ठेवा, पाऊस सुरू होण्यापूर्वी किंवा थांबल्यानंतरही विजांचा धोका टळत नाही. वादळ पूर्णपणे शमेपर्यंत आणि परिस्थिती सुधारेपर्यंत सावध राहणे महत्त्वाचे आहे
शहर
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
- मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट! ३५ हजार हेक्टरवरील खरीप पेरणी खोळंबली; पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता वाढली
महाराष्ट्र
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
गुन्हा
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
- 'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल


























Subscribe to my channel



