
Buldhana : बुलढाण्यातील सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात जीर्णोद्धार जतन आणि संवर्धनाचं काम सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उत्खननाचं काम सुरु आहे. या उत्खननात मागील महिन्यात पुरातन शिवमंदिर आढळलं होतं. त्यानंतर आता याच ठिकाणी शेषशाही विष्णू भगवान आणि लक्ष्मीची मूर्ती सापडली आहे. ही इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती बोलले जात आहे.
सिंदखेड राजा शहरातील लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात उत्खननाचं काम सुरु असलेल्या परिसरात शेषशाही विष्णू भगवान व लक्ष्मीची साडेतीन ते चार फूट उंच शेष नागावर आसनस्थ असलेली अत्यंत सुरेख आणि रेखीव मूर्ती सापडली आहे.
|
Nashik : ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली |
बुलढाण्यात सापडलेली मूर्ती इतिहासातील सर्वात सुंदर असल्याचे बोललं जात आहे. आता सर्व परिसरात अत्यंत बारकाईने उत्खनन करणार असल्याचे भारतीय पुरात्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांनी सांगितलं.
महिन्यापूर्वी आढळलं पुरातन मंदिर
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनाना पुरातन शिवमंदिर आढळले होते. तेराव्या शतकातील यादवकालीन शिव मंदिर असल्याचा दावा काहींनी केला होता. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याने पाहणी केली होती.
यावेळी राजे लखोजीराव जाधव यांच्यासह तीन मुले आणि नातू यांच्या समाधीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून उत्खनन करणे आजही सुरु आहे. या ठिकाणीच यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळले. या मंदिरात महादेवाची मोठी पिंड आहे. हे मंदिर दगडाने बांधलेले आहेत. मंदिराच्या खाली फरशी सुद्ध आहे. आता पूर्ण परिसरात उत्खनन झाल्यानंतर या मंदिराचं गुपीत समोर येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



