
Gujarat Fire Accident : गुजरातच्या राजकोटमध्ये टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना २५ मे रोजी घडली होती. याप्रकरणी मोठी अपडेट आता समोर येत आहे. या आगीत आगीपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयच्या हवाल्यानुसार मिळत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मृतदेहांचा शोध सुरू आहे. आग एवढी भीषण होती की, मृतदेह पूर्णपणे जळून राख झाले आहेत. याप्रकरणी गेम झोनचा मालक आणि व्यवस्थापक यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X अकाउंटवर पोस्ट करत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजकोटमध्ये लागलेल्यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X अकाउंटवर पोस्ट करत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेने अत्यंत व्यथित झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांच्यासोबत माझे विचार आहे. जखमींसाठी प्रार्थना देखील पीएम मोदींनी केली आहे. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.
|
Delhi Fire Accident : दिल्लीत बेबी केअर सेंटला भीषण आग, ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, |
टीआरपी गेम झोनला शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. आतापर्यंत २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, हा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. आग लागली, त्यावेळी गेमिंग झोनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील कलावद येथील गेमिंग झोनमध्ये ही दुर्घटना घडली आहे. विकेंड असल्यामुळे अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह गेम झोनमध्ये गेली होती. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी बचावकार्य सुरू केलं होतं. पोलिसांनी गेमिंग झोनच्या मालकास अटक केलीय.
टीआरपी गेम झोनला शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. आतापर्यंत २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, हा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. आग लागली, त्यावेळी गेमिंग झोनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
गुजरातमधीलराजकोट जिल्ह्यातील कलावद येथील गेमिंग झोनमध्ये ही दुर्घटना घडली आहे. विकेंड असल्यामुळे अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह गेम झोनमध्ये गेली होती. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी बचावकार्य सुरू केलं होतं. पोलिसांनी गेमिंग झोनच्या मालकास अटक केलीय.
शहर
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
महाराष्ट्र
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




