
Sambhajinagar Accident News : वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा फाटा येथे घडला.
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर आणि रिक्षाचा अपघात झालाय. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या डंपरने प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका अँपे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात जवळपास १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावरघडलेल्या अपघातानंतर नागरिकांनी जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दखल करण्यासाठी मदत केली. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमीमध्ये ८ वृद्धांचा समावेश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
|
Sambhajinagar Crime : संतापजनक..मूल होत नसल्याने विवाहितेच्या अंगावर मारले खिळे; दोघांवर गुन्हा दाखल |
अपघातानंतर हायवा घेऊन चालक फरार
दरम्यान ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये रिक्षाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघात होताच डंपर चालकाने वाळूच्या डंपरसह घटनास्थळावरून धूम ठोकली.
शहर
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
- मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट! ३५ हजार हेक्टरवरील खरीप पेरणी खोळंबली; पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता वाढली
महाराष्ट्र
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
गुन्हा
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
- 'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
- धक्कादायक: लाच घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग; पोलीस कर्मचाऱ्याकडून कारचालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल


























Subscribe to my channel



