Sangamner Accident : भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे - लोणी रस्त्यावरील नीमोन गावाजवळ घडली. हा अपघात २० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास घडला.
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोण गावाजवळ घडला. सदरच्या अपघातामध्ये नांदुर- शिंगोटे येथील आदिवासी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३०), व युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९) व संदीप सोमनाथ आगविले (रा, गर्दनी, ता. अकोले) हे तिघे मोटरसायकलने जात होते. याच वेळी कंटेनरने मोटारसायकलला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल वरील तिघेही फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
|
|
अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन तिघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आदिवासी पाड्यातील हे तिघेही तरुण ठार झाल्यामुळे आदिवासी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातस्थळी असलेला कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा करण्यात आला.
शहर
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
महाराष्ट्र

गुन्हा

- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- बदलापुरात पुन्हा 'कोयता गँग'चा धुमाकूळ! गृहनिर्माण सोसायटीत हातात कोयते घेऊन तरुणांचा दहशतीचा थरार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल.
राजकीय
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
- 'कॉकरोच जनता पार्टी' वरून राजकीय राडा! पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा राऊतांचा दावा; दीपकेंचे आरोप फेटाळले
इतर
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
- एआयचे 'पाणी' संकट: तुम्ही वापरत असलेले एआय १.३ अब्ज लोकांचे पाणी पिणार? डेटा सेंटर्सविरोधात जगभरात संतापाची लाट!
- भारतीय नौदलाचा थरार! ओमानच्या समुद्रात तेल टँकरमध्ये अडकलेले जिवंत 'मिसाईल' यशस्वीरित्या निकामी; मोठी दुर्घटना टळली!

Subscribe to my channel