
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आग्रही आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंनी शिर्डीची जागा मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, महायुतीकडून आठवलेंना शिर्डीची जागा मिळाली नाही, यामुळे आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महायुतीने आरपीआय आठवले शिर्डीची जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाने उमेदवार मागे घेऊन शिर्डीचा जागा रामदास आठवले यांना सोडावी, अन्यथा आरपीआय शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धार रिपाईच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
|
Navi Mumbai Fire : नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग; सर्वत्र धुराचे लोट, अग्निशमन दल घटनास्थळी |
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे सुरूवातीपासून शिर्डी मतदारसंघासाठी आग्रही होते. मात्र ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आली असून उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्ते आजही आग्रही आहेत. त्यामुळे श्रीरामपूर येथे निर्धार मेळावा घेत शिर्डीचा उमेदवार बदलावा. तसेच ही जागाआठवलेंना सोडली जावी, अशी मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
देवेंद्र फडवणवीस यांच्या भेटीनंतर रामदास आठवले काय म्हणाले होते?
शिर्डीसाठी आग्रही असलेल्या रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले होते की, 'शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती. या जागेसाठी फडणवीसांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. शिंदे यांच्यासोबत खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. फडणवीस यांना २०२६ ला माझी राज्यसभा संपते. त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रिपद आहे.आता कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


