कल्याण-डोंबिवलीत ‘छमछम’, बारबालांचं अश्लील नृत्य; तब्बल २३ तरुणी सापडल्या, कसा सापळा रचला?

image

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरातील वाढत्या अनैतिक व्यवसायाला आळा घालण्यासाठी कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वारांगना आणि दलालांची धरपकड केली. या कारवाईत ४ दलालांसह १० महिलांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *