
BJP News : लोकसभा निवडणूक २०२४ चं वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर केलंज जाऊ शकतं. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपने देखील आपल्या निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे.
भाजपकडून २३ लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, मंत्री व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्यावर निवडणूक निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील.
|
Mumbai Police : धक्कादायक! मुंबईत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, पोलीस वसाहतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह |
तसेच हे निरीक्षक स्थानिक आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. पंकजा मुंडे यांकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांकडे उत्तर पूर्व मतदारसंघ तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर बीड लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजप निवडणूक निरीक्षकांची संपूर्ण यादी
भिवंडी
योगेश सागर
गणेश नाईक
धुळे
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
नंदरुबार
संजय भेगडे
अशोक उके
जळगाव
प्रविण दरेकर
राहुल आहेर
रावेर
हंसराज आहिर
संजय कुटे
अहमदनगर
रविंद्र चव्हाण
देवयानी फरांदे
जालना
चैनसुख संचेती
राणा जगजीतसिंह
नांदेड
जयकुमार रावल
सुभाष देशमुख
बीड
सुधीर मुनगंटीवार
माधवी नाईक
लातूर
अतुल सावे
सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर
मुरलीधर मोहोळ
सुधीर गाडगीळ
माढा
भागवत कराड
प्रसाद लाड
सांगली
मेधा कुलकर्णी
हर्षवर्धन पाटील
नागपूर
मनोज कोटक
अमर साबळे
भंडारा-गोंदिया
प्रविण दाटके
चित्रा वाघ
गडचिरोली
अनिल बोंडे
रणजीत पाटील
वर्धी
रणधीर सावरकर
विक्रांत पाटील
अकोला
संभाजी पाटील
विजय चौधरी
दिंडोली
राधाकृष्ण विखे पाटील
संजय कानेकर
उत्तर मुंबई
पंकजा मुंडे
संजय केळकर
उत्तर-पूर्व मुंबई
गिरीश महाजन
निरंजन डावखरे
उत्तर मध्य मुंबई
धनंजय महाडिक
राजेश पांडे
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




