
Sunil Kedar Corruption News : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना न्यायालयाने सुनावलेली ५ वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात शिक्षा निलंबित करून जामीन मिळावा आणि दोषसिद्धी स्थगिती निर्णयावर आज निकाल लागला. मात्र या प्रकरणात सुनील केदार यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणांमध्ये सुनील केदार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांनी नकार दिला आहे.
|
|
हा गंभीर स्वरूपाचा घोटाळा असून यामध्ये जामीन देणे हे चुकीचं ठरेल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 53 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. यासह कागदपत्र पुरावे स्वरूपात जोडण्यात आले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच या घोटाळ्यात गरीब शेतकऱ्यांचा पैसा आहे. त्यामुळे या प्रकरणात शिक्षेला जामीन दिल्यास किंवा स्टे दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असेही न्यायालयाने म्हणले आहे.
दरम्यान, याआधी न्यायालयाने सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली होती. केदार यांना अपात्रतेची कारवाई रद्द करण्यासाठी दोषसिद्धीवर स्थगिती मिळविणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना पुन्हा मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता सुनिल केदार यांना हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे.
शहर
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- न्यायाचा विजय! नसरापूरच्या नराधमाला फाशी; पुण्याच्या न्यायदानाच्या इतिहासातील फाशीच्या शिक्षेची महत्त्वपूर्ण प्रकरणे.
- पुणे: लालपरीची 'ग्रामीण एक्सप्रेस', पुणे विभागाच्या २६० मुक्कामी बसेसचा 'दमदार' परफॉर्मन्स; दररोज मिळतेय सव्वादोन कोटींहून अधिक उत्पन्न!
महाराष्ट्र
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- न्यायाचा विजय! नसरापूरच्या नराधमाला फाशी; पुण्याच्या न्यायदानाच्या इतिहासातील फाशीच्या शिक्षेची महत्त्वपूर्ण प्रकरणे.
- पुणे: लालपरीची 'ग्रामीण एक्सप्रेस', पुणे विभागाच्या २६० मुक्कामी बसेसचा 'दमदार' परफॉर्मन्स; दररोज मिळतेय सव्वादोन कोटींहून अधिक उत्पन्न!
गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.

























Subscribe to my channel



