Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्शभुमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज केंद्रिय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी दिसुन येत आहेत. सोबतच, कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजेंना माहिती असल्याने ते विशेष पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली होतांना दिसत आहे. आज (28नोव्हेंबर) रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केल्याच्या पहिल्या दिवसापासून छत्रपती संभाजीराजे त्यांच्या मदतीला धावून येत आहे. विशेष म्हणजे जरांगे यांच्या उपोषणास्थळी देखील संभाजीराजे यांनी अनेकदा भेट देऊन आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा केली. तसेच, सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा होईल तितक्या लवकर मार्गी लावावा असे आवाहन देखील संभाजीराजे यांनी केले आहे. दरम्यान, आज देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी छत्रपती संभाजीराजे दिल्लीत पोहचले आहे. दिल्ली येथील मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात जाऊन संभाजीराजे हे केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची भेट घेणार आहे. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ देखील असणार आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात मराठा आरक्षणावरून मोठ्या घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे.
|
Solapur Accident News : कार- बस अपघातात साेलापूर पाेलीस दलातील अधिकाऱ्यासह सहा जखमी |
राज्य मागासवर्ग आयोगाची देखील भेट घेतली होती...
संभाजीराजे आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांची भेट घेणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुणे येथील कार्यालयात भेट देऊन मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे प्रश्न आयोगाच्या समोर मांडले होते. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबरच कायदेशीर लढाई सुध्दा लढली पाहिजे, यासाठी आपण राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले होते. यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते. ज्यात स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुढेकर, रघूनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, राहूल शिंदे, महादेव तळेकर, संजय पवार, गणेश सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
महाराष्ट्र
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




