
Ajit Pawar : राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण पेटलं आहे. मराठा आंदोलक आणि राज्यातील काही नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांचे सत्र सुरू आहे. अशातच काल(मंगळवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरीवरील कालच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या(अजित पवार गट) आमदारांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना अजित पवार यांनी आमदारांना दिल्याची माहिती आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, हीच आपलीही भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर कर्जतमध्ये होणाऱ्या शिबीरासाठी सर्व नेत्यांना हजर राहण्याच्या वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. भुजबळांना थ्रोट इंफेक्शन झाल्यामुळे ते संपूर्ण बैठकीत तोंडावर मास्क लावून बसले होते. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आहेत.
देवगिरीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत मनोज जरांगे च्या राजकीय नेत्यांबाबतच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीत गावबंदीबाबत आमदारांनी निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे यांना उद्देशून केलेल्या महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का? या भुजबळांच्या वक्तव्याला आमदारांनी समर्थन दिलं आहे. आमदारांनी मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्याबाबत जपून बोलावे, अशा सूचना वरिष्ठांकडून आमदारांना देण्यात आल्या आहेत
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




