
पुणेः अल सुफा दहशतवादी प्रकरणामध्ये एटीएसच्या पुणे पथकाने आज आणखी एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणात झालेली ही चौथी अटक असून संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातला असल्याची माहिती मिळतेय.
आरोपींनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेकी केल्याचा आणि जंगलामध्ये काही प्रात्यक्षिकं घेतल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या पुणे पथकाने आज अटक केलेला चौथा आरोपी रत्नागिरीतला आहे. त्याला एटीएसने काल चौकशीसाठी बोलावलं होतं.
यापूर्वी मध्य प्रदेशच्या दोन जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्यात मोहम्मद युनूस आणि मोहम्मद इम्रान यांचा समावेश आहे. या दोघांना पुण्यात आश्रय देणारा अब्दुल कादीर; हे तिघे एटीएसच्या ताब्यात आहेत. यांना फंडिंग कुठून मिळते, याचा शोध सुरु असतांनाच चौथा संशयित आरोपी एटीएसच्या ताब्यात आला आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.
|
Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकरला आग |
दरम्यान, 26\11च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतल्या छाबड हाऊसला लक्ष्य करण्यात आलेलं होतं. तिथेच पुन्हा रेकी झाल्याचा संशय आहे. पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कुलाब्यातील छाबड हाऊस असल्याची चर्चा आहे. दरम्यान दहशतवादी पथक छाबड हाऊसमोर दाखल झालेलं आहे.
पुणे पोलिसांनी इम्रान आणि युनूस या दोघांकडून जिवंत काडतुसासह ड्रोन बनवण्याचं सामान जप्त केले होते. या दोघांकडे छाबड हाऊसचे फोटो सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढे आणखी काय खुलासे होतात, हे स्पष्ट होईल.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




