Hadapsar
Pune : हडपसर येथील हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालय हद्दीत राष्ट्रीय महामार्ग विभाग, पालिकेचा बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सोलापूर महामार्गासह मांजरी फाटा चौकातील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन हजार चौरस फूट आरसीसी बांधकामासह ७ हजार ८०० चौरस फूटाचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. आज सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ही कारवाई झाली. सोलापूर महामार्ग व १५ नंबर बस स्थानक येथे रस्ता रुंदीकरण, फ्रंट तसेच साइड मार्जिन व सात स्टॉलवर कारवाई करण्यात आली. याशिवाय एक हातगाडी, सिलेंडर, चार काउंटर, दहा पथारी तर अकरा इतर वस्तू या कारवाईत जप्त करण्यात आल्या.
|
|
कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १३ जवान, २ पोलिस कर्मचारी, मध्यवर्ती (भरारी) पथक व परिमंडळ ४ कडील कर्मचारी, बिगारी सेवक, सात वाहने वापरण्यात आली. क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव, राकेश काची, सहायक निरीक्षक कुणाल मुंढे, साईनाथ निकम, अभिलाष कांबळे, वामन सुद्रिक, माधव बहिरम तसेच, मध्यवर्ती पथकाचे सहाय्यक निरीक्षक राकेश सोनवणे, निशांत सावंत, तुषार कदम, बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता सागर सपकाळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग उपअभियंता राहुल कुलकर्णी, शाखा अभियंता अतुल सुर्वे यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. उपआयुक्त सोमनाथ बनकर, सहाय्यक उपआयुक्त रमेश शेलार, सहाय्यक आयुक्त रवी खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे देखील वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक राकेश काची यांनी सांगितले.
शहर
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
महाराष्ट्र
- परभणी: मानवतमध्ये १४.६४ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून दोघा तस्करांना अटक
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
गुन्हा
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा


























Subscribe to my channel



