
Farmer Protest : पंजाब-हरियाणाच्या खनौरी सीमेवर शेतकरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच धुमश्चक्री सुरु आहे. मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली आहे.
पंजाब आणि हरियाणाला जोडणाऱ्या खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे. खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चारा आणला आहे. शेतकरी चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावत आहेत. शेतकऱ्यांनी चाऱ्याला आग लावल्यानंतर सर्वत्र धूर पसरत आहे. या धूराचा त्रास पोलिसांना होताना दिसत आहे.
|
|
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवर रोखलं आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावली जात आहे. यामुळे घटनास्थळी सर्वत्र धूर पसरत आहे.
हरियाणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून खनौरी सीमेवर चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावली जात आहे. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना घेराव घातला. यामुळे शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक केली.
चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावल्यामुळे १२ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. सुख्या चाऱ्यात मिरची पावडर टाकून आग लावल्याने परिसरात विषारी धूर पसरत आहे. तसेच पोलिसांकडून आंदोलकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा मोर्चा गुरुवारी दिल्लीकडे कूच होणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता शुक्रवारी सांयकाळी शेतकऱ्यांकडून नवी रणनीती आखली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आंदोलनाची पुढील दिशा कशी असणार, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा




























Subscribe to my channel




