Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ऑफिसमध्ये जाताना तरुणीवर काळाचा घाला

Jalna Accident: महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघाताची शृंखला काही संपतासंपत नाहीये. आज पुन्हा समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. कारला कंटेनरने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *