अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मनमानी कर बेकायदाघोषित करण्याच्या निर्णयामुळे ट्रम्प नाराज आहेत.दरम्यान भारताच्या व्यापार वाटाघाटी पथकाने दीर्घकाळप्रलंबित व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठीवॉशिंग्टनला नियोजित भेट रद्द केली आहे. सर्वोच्चन्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा विलंबभारतासाठी अप्रत्यक्षपणे फायदेशीर ठरू शकतो. सुप्रीम कोर्टाने ट्रम्प कर बेकायदा घोषित केल्याने व्हाईटहाऊसला जगातील प्रत्येक देशावर 15% करलावण्यासाठी 1974 च्या व्यापार कायद्याच्या कलम 122चा वापर करावा लागेल. कलम 122 अशा करांनाजास्तीत जास्त 150 दिवसांसाठी परवानगी देते. या कालावधीत ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा किंवा अनुचित व्यापार पद्धतींमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या देशांची चौकशी करेल. ट्रम्प प्रशासन आपल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचे समाधान करण्यात अपयशी ठरले तर 24 फेब्रुवारी 2026 रोजी लादलेले 15% कर 24 जुलै 2026रोजी संपतील. यानंतर विविध देशांवर लादलेले कर अमेरिकेने ऐतिहासिकदृष्ट्या परदेशी निर्यातदारांवर आकारलेल्या सरासरी दरापर्यंत येतील. ट्रम्प प्रशासन महामंदीच्या काळात पारित केलेल्या 1930 च्याकायद्याच्या कलम 388 चा वापर करू शकते कायाचाही विचार करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्याव्यापाराला हानी पोहोचवण्यासाठी अन्याय्य करलादणाऱ्या कोणत्याही देशावर 50% पर्यंत कर लादतायेतो. हा कायदा यापूर्वी कधीही वापरला गेला नाही.अपेक्षेप्रमाणे ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्याआदेशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या वर्षभरातलावलेल्या व आता बेकायदा घोषित कर परताव्यांचीएकूण रक्कम 175 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचाअंदाज अमेरिकन ट्रेझरीचा आहे. हे परतावे कोणालामिळतील? ट्रम्प यांनी त्यांच्या "मागा’ समर्थकांसमोरटेरिफ वॉरची ओळख कथितरित्या "अमेरिकेलादशकांपासून लूट’ करणाऱ्या देशांना दंड म्हणूनसांगितली होती. त्यांनी हे टेरिफ जणू परदेशी निर्यातदारभरत असल्याचे रंगवले होते. वास्तविक त्याचाअमेरिकन आयातदारांवर बोजा होता. किंबहुना भाराचाएक छोटा भाग अमेरिकन ग्राहकांवरही पडला. म्हणूनचअलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकन मॉल्स आणिरिटेल स्टोअरमध्ये किराणा आणि एफएमसीजी वस्तूमहाग झाल्या आहेत. या प्रकरणी अमेरिकनआयातदारांना परतफेड मिळायला हवी. त्यासाठी त्यांनीआधीच कनिष्ठ न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्याआहेत. भारत या अनियंत्रित टेरिफपासून बराच काळ दूरहोता. भारतावर लादलेल्या अतिरिक्त टेरिफची अंदाजेरक्कम 450 दशलक्ष डॉलर्स आहे. ती जवळपास पूर्णअमेरिकन आयातदारांनी भरली. हे 450 दशलक्ष डॉलर्स,175 अब्ज डॉलरची परतफेड रकमेच्या फक्त 0.3 %आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने भारताच्याव्यापार संघाला एक मजबूत सौदेबाजीची संधी दिलीआहे. भारत आता दबावाशिवाय निष्पक्ष आणि न्याय्यअटींवर अमेरिकेशी वाटाघाटी करू शकतो. यानिर्णयानंतर अमेरिकन वार्ताकार अधिक सावध दिसतआहेत. एप्रिलमध्ये लागू होणाऱ्या व्यापार करारालाअंतिम स्वरूप देण्यासाठी अमेरिकन व्यापार प्रतिनिधीमार्चमध्ये भारताला भेट देऊ शकतात. दरम्यान, भारतट्रम्प यांच्या पुढील पावलाची वाट पाहत असेल.अस्वस्थ ट्रम्प आता दावा करत आहेत की, ‘मला वाटेलते मी करू शकतो. मी कोणत्याही देशातून आयातीवरबंदी घालू शकतो.’ परंतु त्यांना माहित आहे की त्यांनीतयार केलेल्या त्याच रूढीवादी सर्वोच्च न्यायालयाकडूनत्यांचा पराभव झाला आहे. 2017-21 च्या त्यांच्यापहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी स्वतः या उजव्याविचारसरणीच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयातनियुक्त केले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्याचदिवशी भारत "पॅक्स सिलिका’ चा सदस्य झाला. हायोगायोग होता. हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांचाएक गट आहे. तो एआय आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्याक्षेत्रात चीनला आव्हान देण्यासाठी जागतिक परिसंस्थातयार करत आहे. शिवाय दिल्लीतील एआय शिखरपरिषदेचे यश आणि भारताच्या तांत्रिक क्षमतांमुळेआपल्या वार्ताकारांना अमेरिकेसोबत व्यापार करारकरण्यात अतिरिक्त धार मिळाली आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्यानिर्णयामुळे भारताच्या व्यापार वार्ताकारचमूला अधिक मजबूत भूमिकेतूनवाटाघाटी करण्याची संधी मिळाली.मनमानी शुल्क बेकायदा घोषितझाल्यामुळे भारत आता कोणत्याहीदबावाशिवाय निष्पक्ष आणि समानअटींवर वाटाघाटी करू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

