Goregaon Fire : गोरेगावमध्ये अग्नितांडव! राममंदिर परिसरातील अनेक दुकानांना आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Goregaon Fire : मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगाव राम मंदिररोड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव राम मंदिर रोड परिसरातील भडेकर कंपाऊंड 90 फूट रोड येथेही आग लागली असून आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या गोरेगाव राम मंदिर रोड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगावमधील राम मंदिर रोड परिसरातील भडेकर कंपाऊंड 90 फूट रोड येथेही आग लागली असून आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Rain Alert : विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस होणार; पुढील ४८ तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार, IMD अंदाज

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आधीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दुकानांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहे.

दरम्यान, दुकानातील पहिल्या मजल्यावर लाकडी आणि फर्निचरला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून महापालिका आणि आदानी इलेक्ट्रिसिटी चे कर्मचारी तसेच पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Goregaon Fire : गोरेगावमध्ये अग्नितांडव! राममंदिर परिसरातील अनेक दुकानांना आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल”

  1. I waas crious iff yyou ever considered changing thee sttucture of your
    site? Itss veery wedll written; I ove whatt youv ggot too say.
    Buut mabe yoou ccould a littlle moree iin the wway oof conent so
    peoplee cpuld conmect wih iit better. Youuve gott an awful llot off tedxt ffor only hafing onee orr 2 pictures.

    Maaybe yyou culd spoace itt oout better? xnxx

    Heere is myy bblog post :: bili

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *