देशातील 65% जनता तरुण आहे. बेरोजगारीचा दरसुमारे 8% आहे. असे असून सरकारांचे लक्षसुशासनाऐवजी निवडणुकीच्या रणनीतींवरच जास्तआहे. ही परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे. मतदार याद्याअद्ययावत करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जात आहे.यामुळे नागरिकांना पसंतीचे प्रतिनिधी निवडण्याच्याहक्कावर परिणाम होऊ शकतो, असा तर्क दिला जातो.शेवटी याचा परिणाम कोणत्या पक्षाचे सरकार स्थापनहोणार यावरही होतो. या प्रक्रियेमुळे मूलभूत लोकशाही हक्क हिरावून घेण्याचा धोका निर्माण होतो, अशा कोणत्याही घाईघाईने केलेल्या प्रक्रियेची सखोलतपासणी होणे गरजेचे आहे. दुसरी चिंता म्हणजे, लोकप्रतिनिधींनी आश्वासनांवरआणि राजकीय विचारांवर मते मागितली होती. त्यांनी त्याच्याशी बांधील राहणे अपेक्षित असते. परंतु वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवर वारंवार होणाऱ्या पक्षबदलांमुळे 52 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे तयारकेलेल्या पक्षंतरबंदी चौकटीचा मूळ आत्माच कमकुवतहोतो. सुशासनाच्या दृष्टीने आता याचा पुनर्विकारकरण्याची गरज आहे. एखादा निवडून आलेलाप्रतिनिधी पक्षाच्या चिन्हावर निवडून आला. मात्र त्यापक्षापासून वेगळा झाला, तर त्याला पुन्हा जनतेचा कौलघेणे अनिवार्य केले पाहिजे. असा नियम जबाबदारीचीभावना अधिक मजबूत करू शकतो. 1.4 अब्जलोकसंख्या व 32.8 लाख चौरस किलोमीटरक्षेत्रफळाच्या भारतासाठी मजबूत संघराज्य पद्धतअतिशय आवश्यक आहे. संघराज्य व्यवस्था ही चांगलाकारभार करणाऱ्या राज्यांना विकासाच्या विविधनिकषांवर उत्तम कामगिरी करण्याची संधी देते.अलिकडच्या वर्षांत संघराज्य व्यवस्था हळूहळूकमकुवत होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. 73व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्यसंस्थांना बळकट केले होते. तसेच, विविध वित्तआयोगांनी राज्ये आणि स्थानिक संस्थांना अधिकअधिकार देण्यावर भर दिला होता. ‘अनटाईड फंड''मुळेस्थानिक स्वराज्य संस्थांना गरजेनुसार काम करण्याची,पायाभूत सुविधांमधील त्रुटी दूर करण्याची आणिआवश्यक सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची पूर्णस्वायत्तता मिळाली होती. परंतु, 15 व्या वित्त आयोगानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानाचा एक भागविशिष्ट कामांसाठीच राखीव ठेवून दिला. अशापरिस्थितीत एखाद्या पंचायतीने नळाद्वारे पाणीपुरवठाआणि शौचालयांची उपलब्धता यांसारखी उद्दिष्टेआधीच पूर्ण केली असतील, तर तो निधी तसाच नवापरता पडून राहू शकतो. केंद्रशासित प्रदेशांमध्येस्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी थेट पंचायतींशीसंबंधित विभागांना न देता गृह मंत्रालयामार्फतपाठवण्याच्या तरतुदीमुळे स्थानिक संस्थांच्या आर्थिकस्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 16 व्या वित्तआयोगात या गोष्टीचा पुनर्विचार व्हावा. राज्यांना केंद्रीयकरांमध्ये हिस्सा मिळत असला, तरी केंद्र पुरस्कृतयोजनांमधील बदलांमुळे राज्यांवर अतिरिक्त आर्थिकबोजा पडू शकतो. मनरेगा योजना याचे उत्तम उदाहरणआहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजेनिवडणुकीच्या प्रचारानंतरही कायम राहणारा राजकीयवादंग. निवडणुकीदरम्यान राजकीय स्पर्धा असणेस्वाभाविक आहे. परंतु जनादेश मिळाल्यानंतर सुशासनदेणे हीच पहिली आणि प्राथमिक जबाबदारी असलीपाहिजे. संघराज्य व्यवस्थेत केंद्र आणि राज्यांतवेगवेगळ्या पक्षांची सरकारे असणे अगदी स्वाभाविकआहे. पण विरोधी पक्ष हासुद्धा शासनप्रणालीचा एकमुख्य भाग आहे. तो सरकारवर बारकाईने लक्ष ठेवतो.त्यांना जबाबदार करतो. आपल्याला केंद्र आणिराज्यांमधील उत्तम ताळमेळाद्वारे सुशासनावर लक्षकेंद्रित करावे लागेल. असा ढाचा स्थानिक गरजासमजून घेण्यासाठी आणि त्यानुसार योग्य पावलेउचलण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. संघराज्यव्यवस्थेचा आदर करणे, मानवी विकासाचे निकषसुधारणे, निवडणुकीनंतर होणाऱ्या पक्षांतरावर आळाघालणे यातच पुढचा मार्ग सामावलेला आहे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत) भारतासारख्या संघराज्य व्यवस्थेत केंद्रआणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीयपक्षांची सरकारे असणे स्वाभाविक आहे.पण विरोधी पक्षसुद्धा शासनव्यवस्थेचाचएक महत्त्वाचा भाग असतो. तो सरकारवरलक्ष ठेवतो आणि त्यांना संविधानालाउत्तरदायी बनवून ठेवतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




