आज २० ऑक्टोबरच्या दिवशी विजयादशमी असल्याने दिवस अत्यंत शुभ असणार आहे. अनेक राशींना आज लाभ मिळताना दिसत आहे. आज चंद्र गोचर श्रवण नक्षत्रातून मकर राशीत होईल. अशा परिस्थितीत आज मंगळ आणि गुरूवर चंद्राची सातवी दृष्टी असून आज गजकेसरी योग बनेल. तसेच आज लक्ष्मी योग देखील निर्माण होईल. चला तर मग जाणून घेऊयात तुमची राशी काय सांगते, तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क रहावे लागणार, कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी वाचा मेष ते मीन राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य.
१. मेष राशी: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तसेच नोकरीच्या क्षेत्रात देखील यश मिळेल. संभाषणात संयम ठेवा, कारण रागामुळे वाद वाढू शकतो. व्यवसायात छोट्या गोष्टी गांभीर्याने घ्या. वैवाहिक जीवन सुखद असेल. आज एलर्जी आणि त्वचेच्या समस्यांपासून सावध रहा.
-
उपाय: शिवलिंगावर जलार्पण करा.
२. वृषभ राशी: आज आत्मपरीक्षण आणि नवीन कल्पनांचा विचार करण्याचा दिवस आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमचा आदरही वाढेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. शेजाऱ्यांशी वाद टाळा. भागीदारीच्या व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.
-
उपाय: पिवळ्या रंगाची वस्तू दान करा.
३. मिथुन राशी: एखाद्या अनुभवी किंवा आध्यात्मिक व्यक्तीला भेटल्याने तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा मिळू शकते. इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवण्याऐवजी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात, त्यामुळे धीर धरा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. भावनांवर आधारित निर्णय घेणे टाळा.
-
उपाय: हनुमानाची पूजा करा.
४. कर्क राशी: घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्या अनेक समस्या सोडवू शकतो. नातलगाकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचेही नियोजन केले जाऊ शकते. तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये बाहेरील लोकांना हस्तक्षेप करू देऊ नका. कामाच्या ठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. वैवाहिक जीवन मधुर असेल.
-
उपाय: गणेशाची पूजा करा.
५. सिंह राशी: सिंह राशीला आज जुन्या चिंतांपासून आराम मिळू शकेल. आज तुम्ही नवीन उर्जेसह काम कराल. आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये घेतलेले निर्णय सकारात्मक परिणाम देऊ शकतात. मुलाच्या आरोग्याची चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहनाशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा.
-
उपाय: पिंपळाच्या झाड़ाखाली दिवा लावा.
६. कन्या राशी: तुमची प्रतिभा आणि कार्यक्षमता आज लोकांना प्रभावित करेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. घरातील पाहुण्यांमुळे कामावर परिणाम होवू शकतो. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा. कौटुंबिक वाद आणि आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
-
उपाय: श्रीकृष्णाची पूजा करा.
७. तूळ राशी: तूळ राशीच्या लोकांना धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस असेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. घाईत कोणतीही गुंतवणूक करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदारशी परस्पर सामंजस्य आणि सलोखा असेल.
-
उपाय: गणेशाची पूजा करा.
८. वृश्चिक राशी: बऱ्याच काळापासून अडकलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण तुम्हाला मिळेल. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा प्रभावशाली व्यक्तीला भेटणे फायदेशीर ठरू शकते.
-
उपाय: सूर्यदेवाला जल अर्पण करा.
९. धनु राशी: जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आज आखू शकता. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. एखाद्याला दिलेले जुने कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या मित्राशी असलेला वाद मिटू शकतो. चुकीच्या मार्गांनी काम करणे टाळा आणि तुमच्या गोपनीय गोष्टी इतरांशी शेअर करताना सावधगिरी बाळगा. नवीन व्यवसाय योजनांवर लक्ष केंद्रित करा.
-
उपाय: गरजू लोकांना मदत करा.
१०. मकर राशी: आज आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद देखील आज मिटण्याची शक्यता आहे. आळस टाळा आणि आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेण्यापूर्वी सल्ला घ्या. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
-
उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करा.
११. कुंभ राशी: काम आणि कुटुंब यांच्यात चांगला समतोल असेल. उत्पन्नानुसार खर्चही वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक बजेटची काळजी घ्या. व्यवसायात कर्मचाऱ्यांशी संबंधित छोट्या समस्या उद्भवू शकतात. जास्त काम केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या.
-
उपाय: काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या.
१२. मीन राशी: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. सामाजिक कार्यात तुमचे योगदान वाढेल आणि मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण आणि आनंदी राहील. भागीदारीच्या कामात फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे.
-
उपाय: पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




