आजपासून टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 राऊंडला सुरुवात होणार आहे. उद्या भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. टीम इंडियाने या मॅचची तयारी सुरु केली आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप स्टेजचे सामने संपल्यानंतर टीम इंडियाने एक दिवसाचा ब्रेक घेतला. त्यानंतर शुक्रवारी टीम इंडिया पहिल्यांदा प्रॅक्टिससाठी उतरली. या सेशनमध्ये प्रत्येकाच्या नजरा अभिषेक शर्मावर होत्या. पण सरावाच्यावेळी सर्व लक्ष वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर गेलं. याचं कारण ठरला हार्दिक पंड्या. हार्दिकच्या एका जोरदार फटक्याने थेट सिराजचा लक्ष्य केलं. त्याला दुखापत झाली.
सुपर-8 राऊंडचा पहिला सामना खेळण्याआधी 20 फेब्रुवारीला टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी सराव केला. टीम इंडियाचे फलंदाज नेट प्रॅक्टिस करत होते. त्याचवेळी हार्दिक पंड्याने एक जोरदार फटका मारला. शॉट इतका जोरात मारला की, चेंडू थेट सिराजच्या गुडघ्यावर जाऊन लागला. चेंडू लागल्यानंतर सिराज अक्षरक्ष: विव्हळला. मैदानातच बसला. हे पाहताच हार्दिकसह अन्य खेळाडू लगेच धावत तिथे गेले.
काहीवेळ त्याची तपासणी केली
सिराजला होणारा त्रास पाहून टीम इंडियाचा मेडिकल स्टाफ लगेच तिथे पोहोचला. त्यांनी तपासणी सुरु केली. फिजियोने सिराजच्या गुडघ्यावर बर्फ लावला. काहीवेळ त्याची तपासणी केली. दिलासा देणारी बाब ही आहे की, सिराजला झालेली दुखापत गंभीर नाहीय. तो स्वत:च उठून उभा राहिला. आपल्याच प्रॅक्टिस सेशनमध्ये स्वत:चाच खेळाडू जखमी होण्याची ही पहिली वेळ नाहीय. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहच्या वेगवान चेंडूवर ईशान किशनच्या पायाला दुखापत झालेली. त्यावेळी सुद्धा सुदैवाने दुखापत गंभीर नव्हती.
टीम इंडियासाठी जास्त टेन्शनचा विषय नाहीय
मोहम्मद सिराजच्या दुखापतीबद्दल बोलायचं झाल्यास काही वेळाने भारताचा वेगवान गोलंदाज पुन्हा प्रॅक्टिस सेशनमध्ये आला. काहीवेळ तो त्रासलेला होता. सिराजची दुखापत टीम इंडियासाठी जास्त टेन्शनचा विषय नाहीय. कारण सिराज प्लेइंग-11 साठी पहिली पसंत नाहीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या दोन वेगवान गोलंदाजांच्या प्लेइंग-11 सहच उतरेल. यात अर्शदीपच्या जागी कुठल्या स्पिनरला संधी मिळाल्यास फार आश्चर्य वाटणार नाही.
शहर
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; डॉ. तात्याराव लहाने,सयाजी शिंदे, यांच्या उपस्थितित मोबाइल ॲपचा लोकार्पण सोहळा जगद्गुरू नरेंद्राचार्य
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
महाराष्ट्र
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; डॉ. तात्याराव लहाने,सयाजी शिंदे, यांच्या उपस्थितित मोबाइल ॲपचा लोकार्पण सोहळा जगद्गुरू नरेंद्राचार्य
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.


























Subscribe to my channel


