नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गावनिहाय महसूल फेरफार नोंदी (Mutation Records) हाताळणीमध्ये आणि प्रशासकीय कामकाजात गंभीर अनियमितता व गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत इगतपुरी तालुक्यातील एका मंडलाधिकाऱ्यासह (Circle Officer) पाच ग्राममहसूल अधिकारी তথা तलाठ्यांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
इगतपुरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी केलेल्या तपासणीत आणि चौकशीमध्ये महसूल नोंदी करताना कायदेशीर नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. योग्य ती नोटीस न देता, कागदपत्रांची सखोल तपासणी न करता आणि वरिष्ठांच्या नियमांना डावलून मनमानी कारभार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबन आणि वेतनवाढ रोखण्याचे आदेश: प्रांताधिकाऱ्यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयानुसार, अनियमितता करणाऱ्या तीन तलाठ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित (Suspended) करण्यात आले आहे, तर इतर दोषी तलाठी व एका मंडलाधिकाऱ्याविरोधात खात्यांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची एक वेतनवाढ (Increment) रोखण्याचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. फेरफार नोंदीतील अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने महसूल प्रशासनाने आता भूमी अभिलेख आणि फेरफार प्रक्रियेत अधिक कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे महसूल खात्यातील इतर कर्मचाऱ्यांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
- पुणे: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून परतताना काळाचा घाला; मंचर बायपासवर २० फूट खोल खड्ड्यात इको गाडी कोसळून दोघांचा मृत्यू
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- सांगली: थरारक सशस्त्र दरोडा; जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांचा ट्रक अडवून पिस्तुलाच्या धाकाने २५ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लूट
- जालना: विजयी होऊनच परत यायचंय! मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची मुंबई पदयात्रेची घोषणा; २० सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार, अंतरवालीत समर्थकांचा महासागर
- बीड: एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ! बीडमधील आष्टी आगाराच्या विश्रांती कक्षात ४६ वर्षीय एसटी चालकाने संपवले जीवन
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



