चंदीगढ: पंजाबी सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध सिंगरचा मृतदेह त्याच्या घरात आढळल्याने सिनेसृष्टी हादरली आहे. ३५ वर्षीय सिंगर आणि गीतकार बलजीत सिंह त्याच्या लुधियानामधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. बलजीत सिंह लुधियानामधील त्याच्या घरी एकटाच वास्तव्यास होता. गेल्या ४-५ दिवसांपासून कुटुंबीयांशी त्याचा संपर्क होऊ शकला नव्हता. गुरुवारी (३ सप्टेंबर) बलजीतच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा बलजीत सिंहच्या घरी त्याचा मृतदेह आढळला. बरेच दिवस झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, अशी माहिती मिळत आहे.
रिपोर्टनुसार, पोलीस जेव्हा बलजीतच्या घरी पोहोचले तेव्हा खूप भयानक परिस्थिती त्यांना दिसली. बलजीतचा मृतदेह बेडवर आढळला. त्यांच्या संपूर्ण घरात रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला. पण, मृतदेहाच्या पोस्टमार्टम रिपोर्टने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलजीत सिंहचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सिंगरच्या घरात आढळलेले रक्ताचे डाग आणि इतर संशयास्पद गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. घराच्या आसपासच्या परिसारातील सीसीटीव्ही फुटेजचा पोलीस तपास करत आहेत. बलजीतचा मृत्यू होण्याआधी त्याच्या घरी कोणी आलं होतं का याचा तपास सुरू आहे. याबरोबरच बलजीतचे कुटुंबीय आणि त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. बलजीत सिंह नशेच्या आहारी गेल्याचंही सांगण्यात येत आहे. परंतु, अंकित बलियानच्या हत्येनंतर अशाप्रकारे बलजीत सिंहचा मृतदेह आढळल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
शहर
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
- पुणे: दहीहंडी अन् गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक; शांततेत सण साजरा करण्याची मागणी!
महाराष्ट्र
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- कोल्हापूर: महाराष्ट्रात भाजपची अवस्था दयनीय झाली आहे खासदार संजय राऊतांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- मालेगाव: मुले तापाने फणफणली; उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णालयाच्या जमिनीवर टाकाव्या लागल्या गाद्या!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू



























Subscribe to my channel



