वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जसं की तुमच्या घराची रचना कशी असावी इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत, इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतात, या वस्तू योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत, याची दिशा जर चुकली तर मग घरात वास्तुदोष निर्माण होतो. जसं की तुळशीचं झाडं हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं असे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्याचा आयुष्यात आपल्याला मोठा फटका बसतो. आयुष्यात अनेक संकटं येतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
जेवणानंतर ताटात पाणी ओतणं – वास्तुशास्त्रानुसार अनेकांना अशी सवय असते की ते जेवणानंतर ताटामध्येच हात धुतात, मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे. तुम्ही ज्या ताटात जेवलात त्याच ताटामध्ये हात धुणं किंवा ताटामध्ये पाणी ओतणं हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. हा अन्नाचा अपमान मानला गेला आहे. यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. अन्न, धान्यामध्ये बरकत राहत नाही. अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
जेवल्यानंतर खरकटी भांडी तशीच ठेवणं – वास्तुशास्त्रानुसार रात्री जेवल्यानंतर सर्व खरकटी भांडी स्वच्छ धुवून मगच झोपावे. जर सकाळपर्यंत खरकटी भांडी तशीच ठेवली आणि ही कृती जर दररोज होत असेल तर अशावेळी घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्यामुळे जेवल्यानंतर रात्री कधीही किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता – जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता असेल, नियमितपणे स्वच्छता होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये घरात वास्तुदोष निर्माण होतो. कारण तुमचा घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. घर जर स्वच्छ असेल तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




