नाशिक: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बाजारपेठा बाप्पाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत. मात्र, यंदा बाप्पाच्या आगमनावर महागाईचे मोठे विघ्न ओढवले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धाची झळ आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या किमती तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्चा माल, रंग, आवश्यक थिनर आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने यंदा गणेशोत्सवाचा एकूण खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला ताण देणारा ठरत आहे.
विविध आकर्षक मूर्तींना मोठी मागणी: यंदाच्या गणेशोत्सवात पेणच्या प्रसिद्ध गणेशमूर्तींसह 'लालबागचा राजा', 'चिंतामणी', 'दगडूशेठ', 'फेटाधारी गणेश' आणि 'जय मल्हार' यांसारख्या विविध रूपातील मूर्तींना बालगोपाळांसह भाविकांची पसंती मिळत आहे. विशेषतः 'चिंतामणी' रूपातील मूर्तींची क्रेझ बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली आहे.
युद्धाची आणि महागाईची मोठी झळ: आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम कच्च्या मालाच्या आयातीवर आणि पुरवठ्यावर झाला आहे. मूर्ती रंगवण्यासाठी लागणारे रंग, थिनर आणि सजावटीच्या वस्तूंचे दर तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच, मूर्ती पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, शाहू माती आणि वाहतूक खर्चामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे मूर्तिकारांना नाइलाजास्तव मूर्तींच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत.
याशिवाय, सजावटीच्या साहित्याच्या बाजारभावातही मोठी वाढ झाली आहे. कागद, कच्चा माल आणि मजुरी वाढल्याने मखरांचे भाव १५ ते २० टक्क्यांनी वधारले आहेत.
सजावट साहित्याचे दर:
-
कागदी व फोल्डिंग मखर: ५०० ते ३,००० रुपये
-
लाकडी व डिझायनर मंदिरे: ३,२०० ते ७,५०० रुपये
-
कापडी बॅकड्रॉप: ३०० ते ८०० रुपये
-
कृत्रिम तोरणे व फुलांच्या माळा: ४० ते १५० रुपये
या सर्व कारणांमुळे यंदाचा गणेशोत्सव साजरी करताना नागरिकांना आर्थिक फटका बसत असून, भाविकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागत आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




