2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी अवधक्षेत्रात संशोधन करत होतो. हा लखनऊच्याआसपासचा परिसर आहे. माझी टीम आणि मी एकामध्यमवयीन, अल्प उत्पन्न असलेल्या दांपत्याला भेटलो.त्यांनी मोफत धान्य योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे आभार मानले आणि ते भाजपलाच मतदानकरणार असल्याचे म्हणाले. सर्वांनाच माहीत आहे की,भारतातील 80 कोटी जनता ‘गरीब कल्याण अन्न योजने''च्या कक्षेत येते. ही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 60 टक्के आहे. या दांपत्याने असेही सांगितले की, रेशन दुकानदार त्यांना दरमहा पूर्ण धान्य देत नसे. 5 किलोऐवजी केवळ 4 किलोच धान्य मिळे. तरीही त्यांच्यासाठी हे आधीपेक्षा चांगले होते. कारण पूर्वी रेशन दुकानदार याहून अधिक धान्य चोरायचा. अर्थात त्यांची अशी इच्छा होती की आम्ही त्यांच्या मुलाशीही बोलावे.तो बाजारात एका दुकानावर बसला होता. या तरुणाने जवळच्या रायबरेली शहरातील एका कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. पालकांचे विचारचुकीचे आहेत, असे त्याचे म्हणणे होते. सरकारीनोकरीच्या परीक्षांचे पेपर दोन वेळा फुटले होते आणिपरीक्षा रद्द झाल्या होत्या. त्याने खूप मेहनत केली होतीतरीही या कारणामुळे त्याच्याकडे नोकरी नव्हती.स्वतःकडे नोकरी असती तर सरकारी रेशनची अजिबातगरज भासली नसती, यावर त्याने भर दिला. मग तो स्वतःआपल्या पालकांसाठी आवश्यक ते अन्नधान्य विकतघेऊ शकला असता. ही गोष्ट पेपरफुटीमुळे सुरूझालेल्या नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवरमोठा प्रकाश टाकते. भारतातील तरुण सरकारी रेशनवरजगण्यापेक्षा सन्मानाने नोकरी करणे अधिक पसंतकरतील. सत्तेत टिकून राहण्यासाठी सरकारनेअनुदानावर जास्त भर दिला. पण पुरेशा रोजगारांचीनिर्मिती केली नाही. या आंदोलनांमुळे आता ही राजकीयरणनीती निष्प्रभ ठरताना दिसत आहे. कल्याणकारीयोजना हे कधीही रोजगाराचा पर्याय होऊ शकत नाही.या दृष्टीने पाहता या आंदोलनांचा एक पैलू राजकीयअर्थव्यवस्थेशी जोडलेला होता. त्यावर पुरेशी चर्चाझालेली नाही. गेल्या उन्हाळ्यात माझ्या भारत दौऱ्यात मीपाच आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिल्ली, चेन्नई, श्रीसिटी, बेंगळुरू, मुंबई आणि पुणे येथे राहिलो.जंतर-मंतरवरून संसदेवर मोर्चा निघण्याच्या सुमारे दोनआठवडे आधी मी दिल्लीत पोहोचलो होतो. परंतु त्यामोर्च्यानंतर झालेला मोठा बदल स्पष्टपणे जाणवतो.सार्वजनिक ठिकाणी लोक आता अधिक मोकळेपणानेबोलत आहेत. मला वाटले होते की तरुणांच्या याआंदोलनांवर जोरदार टीका होईल. त्यांची टिंगलउडवली जाईल आणि त्यांना भारतीय संस्कृतीच्याविरोधी ठरवले जाईल. काही लोकांनी तसे केलेही. परंतुसर्वोच्च नेतृत्वाने पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. त्यांनीटीका करणे किंवा उपदेश देणे टाळून समंजसपणाचीभूमिका घेतली आहे. तरुणांच्या चिंता अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याची इच्छा त्यांनी दाखवली आहे. भाजपने ही रणनीती का स्वीकारली, हे समजणे सोपेआहे. मतदानाच्या आकडेवारीत याचे उत्तर दडलेलेआहे. ‘लोकनीती''च्या डेटाबेसनुसार, सर्व वयोगटांच्यातुलनेत 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी 2019 व 2024मध्ये भाजपला सर्वाधिक मते दिली होती. गेल्या दोनलोकसभा निवडणुकांत भाजपची राष्ट्रीय सरासरीमतांची टक्केवारी सुमारे 37 टक्के होती. तर यात 18 ते25 वयोगटातील तरुणांची सरासरी सुमारे 40 टक्केहोती. 26 ते 35 या वयोगटातील लोक येतात. भारताचीसुमारे दोन-तृतीयांश लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमीवयाची आहे. त्यामुळे ही आकडेवारी भारतातीलमतदारांचा मोठा भाग दर्शवते. स्पष्टच आहे की, भाजपया तरुण घटकाला आपल्यापासून दूर जाऊ देऊ शकतनाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतातील तरुण आता ठामपणेसांगतात की, आमच्याकडे नोकरीअसती, तर त्यांना सरकारच्या मोफतरेशनची अजिबात गरज नव्हती. मग तेस्वतःचे कुटुंब व पालकांसाठी आवश्यकअसणारे सर्व अन्नधान्य स्वतःच्याकमाईतून विकत घेऊ शकले असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



