इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 28 मार्चपासून सुरूहोत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आयपीएलमध्येबंदी घालण्यात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंतक्रीडा लीगपैकी असलेल्या आयपीएलचे सध्याचेबाजारमूल्य 18 अब्ज डॉलर्स आहे. त्या तुलनेत खूपजुन्या असलेल्या इंग्लिश प्रीमियर लीगचे (ईपीएल)मूल्य 30 अब्ज डॉलर्स आहे. आयपीएलच्या वर्षानुवर्षे मिळणाऱ्या यशामुळेऑस्ट्रेलिया, इंग्लंडपासून ते वेस्ट इंडिज, दक्षिणआफ्रिकेपर्यंत जगभरात टी-20 क्रिकेट लीग उदयासआल्या. या लीग्समधील अनेक फ्रँचायझी भारतीयांच्यामालकीच्या आहेत. त्यापैकी बरेच जण आयपीएलसंघांच्या मालकांशी संलग्न आहेत. या परदेशीलीग्समध्येही कोणत्याही भारतीय मालकीच्याफ्रँचायझीने पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी बोली लावलेली नाही. ही बंदी अधिकृत नसली तरी ती जगभर लागू आहे. पण इंग्लंडमधील ‘द हंड्रेड लीग''मध्ये पहिल्यांदाच या बंदीचे उल्लंघन झाले आहे. प्रत्येक डावात 100 चेंडू खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील बहुतेक फ्रँचायझी संघ भारतीयांच्या मालकीचे आहेत. यापैकी अनेकआयपीएल संघांचे मालकही आहेत. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक आणितामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे नातेवाईक काव्या मारन यांनी ‘द हंड्रेड''मधील त्यांच्या सनरायझर्स लीड्स या फ्रँचायझीसाठी पहिल्यांदाच एका पाकिस्तानीक्रिकेटपटूची निवड केली आहे. त्यांनी पाकिस्तानीगोलंदाज अबरार अहमदला सुमारे 2.34 कोटी रुपयेदेऊन विकत घेतले. यावर तात्काळ तीव्र विरोध सुरूझाला. भारताचे माजी कसोटी कर्णधार सुनीलगावसकर यांनी यावर सर्वात तीव्र प्रतिक्रिया दिली. एकालेखात गावसकर यांनी परखडपणे लिहिले की,"पाकिस्तानी खेळाडूंना दिले जाणारे मानधन—त्यावर तेत्यांच्या सरकारचा आयकर भरतील आणि त्यांचेसरकार या पैशांतून शस्त्रे खरेदी करेल. ही बाबप्रत्यक्षपणे भारतीय सैनिक,नागरिकांच्या मृत्यूलाकारणीभूत ठरते. या जाणिवेतून भारतीय संघटनापाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना आमंत्रितकरण्यापासून दूरच राहतात . पैसे देणारी संस्था भारतीयअसो किंवा तिची परदेशात शाखा असो. पण तिचामालक भारतीय असेल तर संस्था भारतीयांच्या मृत्यूलाहातभार लावत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.गावसकर खूप स्पष्टवक्ते आहेत. पण त्यांनापाकिस्तानविरोधी मानले जात नाही. त्यांनी वसीमअक्रम यांच्यासोबत क्रिकेट समालोचन केले आहे.सध्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूइम्रान खान यांनाही पाठिंबा दिला आहे. पण गावस्करयांच्यासारख्या व्यक्तीने टीका केली. तेव्हा ही बातमीन्यूयॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रातही प्रसिद्ध झाली.वास्तविक या वृत्तपत्राला सहसा क्रिकेटमध्ये फारसा रसनसतो. वृत्तपत्राने गावस्कर यांचा मुख्य युक्तिवाद पुन्हामांडला की, भारतीय क्रिकेट फ्रँचायझीने पाकिस्तानीखेळाडूला दिलेले पैसे पाकिस्तानकडून अप्रत्यक्षपणेभारताच्या विरोधात वापरले जातील. न्यूयॉर्क टाइम्सनेलिहिले की, ''भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एकानेइंग्लिश संघाने पाकिस्तानी खेळाडूला करारबद्धकरण्यावर टीका केली. या पैशांतून अप्रत्यक्षपणेभारतीय सैनिक किंवा नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.''गावसकर यांनी यापूर्वी म्हटले की, अनेक पाकिस्तानीक्रिकेटपटू नेहमीच भारताच्या विरोधात राहिले . अबरारअहमदने भारतीय हवाई दलाची खिल्ली उडवली होती. ‘द हंड्रेड''मधील भारतीय फ्रँचायझी मालकांचाभारतविरोधी खेळाडूंना कोट्यवधी रुपयांचे शुल्क देऊनपुरस्कृत करण्याचा इरादा आहे का, असा प्रश्नगावसकर विचारतात. बीसीसीआयने या संपूर्णवादापासून स्वतःला दूर ठेवत म्हटले की, आम्हीआयपीएल चालवतो. परंतु परदेशी लीगमध्ये खाजगीकंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या फ्रँचायझींवरअधिकारक्षेत्र नाही. बीसीसीआयनुसारआयपीएलप्रमाणेच परदेशी लीगमध्ये सहभागी भारतीयफ्रँचायझी मालकांच्या विवेकबुद्धीवर त्यांचा विश्वासआहे. त्यानुसार ते पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्यासंघातून वगळू शकतात. मात्र काव्या मारनमध्ये याविवेकबुद्धीचा अभाव आहे. तिच्या फ्रँचायझीवरबहिष्कार टाकण्यापूर्वी तिने ही समज विकसित केलीपाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अबरार अहमदने भारतीय हवाई दलाचीखिल्ली उडवली होती. तथापि,आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादसंघाच्या मालकाने ‘द हंड्रेड'' मध्येआपल्या सनरायझर्स लीड्सफ्रँचायझीसाठी अबरारला 2.34 कोटीरुपयांना विकत घेतले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
महाराष्ट्र
- सातारा: यशवंतरावांच्या विचारांतूनच अजितदादांची कार्यपरंपरा पुढे नेवू; कराड प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवारांची भावनिक व ठाम ग्वाही!
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- सांगली: गाडी आडवी मारण्यावरून थरारक वाद; हरिपूरच्या व्यावसायिकाचा कोथळीत धारदार शस्त्राने वार करून खून, संशयित फरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
गुन्हा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!




























Subscribe to my channel




