लातूर: उदगीर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्याच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची भीषण घटना घडली आहे. या अमानुष कृत्यात गंभीर भाजल्यामुळे तस्लिम शफी कुरेशी (वय ३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुरेशी कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. ४ जुलै रोजी या वादाने उग्र रूप धारण केले. आरोपी पतीने रागाच्या भरात तस्लिम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले, असा गंभीर आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत होरपळून तस्लिम यांचा दुर्दैवी अंत झाला.
या घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे गोळा केले असून, मयत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमानुष कृत्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण उदगीर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शहर
- अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका! नाशिकमध्ये २० हॉटेल्सवर धाड; ४ हॉटेल्स बंद तर ९ परवाने निलंबित!
- सातारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; तारळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला!
- मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ, साठा ९.४१ टक्क्यांवर!
- साखर कारखान्यांना दराचा गोडवा! दुष्काळी संकटात साखरेने ओलांडला प्रतिक्विंटल ४ हजारांचा टप्पा
महाराष्ट्र
- मोठी बातमी! कुंभारी येथील 'एमआयडीसी'ला उच्चाधिकार समितीची मंजुरी; शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी मिळणार चौपट मोबदला!
- अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका! नाशिकमध्ये २० हॉटेल्सवर धाड; ४ हॉटेल्स बंद तर ९ परवाने निलंबित!
- सातारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; तारळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला!
- मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ, साठा ९.४१ टक्क्यांवर!
गुन्हा
- शिक्षकांचे साडेपाच वर्षांचे वेतन लाटले! पुण्यातील सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकासह सात जणांवर ५.०६ कोटींच्या अपहाराचा गुन्हा दाखल.
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! ४ जुलै रोजी सोन्याने गाठली दीड लाखाची पातळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर.
- जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा! एआय फॉर गुड ग्लोबल कमिशनमध्ये मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि लक्ष्मी मित्तल यांची 'फाउंडिंग मेंबर' म्हणून निवड.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! व्यभिचार सिद्ध करण्यासाठी पती-पत्नीला कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलचे डिटेल्स लपवता येणार नाहीत; गोपनीयतेचा दावा फेटाळला
- भूतानने नाकारले भारताचे 'E20 पेट्रोल'; तांत्रिक अडचणी आणि आर्द्रतेच्या भीतीने घेतला निर्णय!


























Subscribe to my channel




