
Wardha/ Dharashiv : राज्यात मागील चार- पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवनावर याचा परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला असून तुळजापूरच्या बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरून वाहनधारक जीवघेणा प्रवास करत आहेत. तर वर्धेतील महाकाली येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
वर्धेतील महाकाळी येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो वर्धा : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धाम प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा शहरासह आजूबाजूच्या अकरा ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारा महाकाळी येथील धाम प्रकल्प शंभर टक्के भरला असून धरणातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे वर्धा शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या प्रकल्पाची दोन मिटरने उंची वाढवित ३४ स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहे. सध्या या दरवाज्यामधून पाण्याचा नदीत विसर्ग सुरु आहे.
|
Mumbai : मुंबईची तुंबई! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, बीकेसीतह पाणीच पाणी; मुंबईकरांची दाणादाण |
बोरी नदीवरील पुलावरून पाणी धाराशिव : धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गेली दोन- चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पाण्यातुन गावातील शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मुलांना कडेवर घेऊन पाण्यातून शाळेत पोहोचवावं लागत असल्याची परिस्थिती ठिकाणी पाहायला मिळत आहे. बोरी नदीवरील या पुलाचे काम व्हावे; यासाठी गावकरी पाच ते सहा वर्षांपासून मागणी करत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोरी नदीवरील पुलाची उंची वाढवली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
शहापूरमध्ये अनेक दुकानात शिरले पावसाचे पाणी शहापूर : शहापूर शहरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नजराणा कंपाऊंड येथील परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी असून पाण्याचा जोर कायम राहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. पालिका आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरु आहे.
शहर
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: तेरवाडमध्ये भरधाव कंटेनरचा थैमान; पादचारी महिला व दुचाकीस्वारांना चिरडल्याने चारजण जागीच ठार, चालक पसार
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
























Subscribe to my channel



