
Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात INDIA आघाडीतील सहभागी पक्षांची आज रॅली होणार आहे. राज्यातून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार हे आदी नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पुर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
देशात हुकुमशाही येऊ पाहत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सोरेन, अरविंद केजरीवाल यांना अटक केली. हुकुमशाही आलेली आहे. या हुकुमशाहीचा सामना करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहोत. माझे दौरे सुरू आहेत. सगळ्यांच्या मनात राग आहे, त्वेष आहे. जनता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
|
|
"मी फडणवीस यांच्या जाण्या येण्याचा खर्च करतो. त्यांनी अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये जावं. कश्मिरी पंडित यांना भेटून याव.तसेच एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल चित्रपट काढावा," असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
"निवडणूक रोख्यांमुळ अनेकांचं बिंग फुटलं आहे. त्यामुळे केजरीवाल यांना आत टाकले. भाजपने अनेकांवर आरोप केले आणि नंतर पक्षात घेतले आणि त्यांच्या केसेस बंद केल्या. राष्ट्रवादीचे सगळे ठग भाजपने घेतले आहेत. आम्ही ठग मुक्त झालो आहोत," असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
शहर
- वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग झाला सुकर! विकास आराखड्यात रस्ते मार्गांचा समावेश; राज्य सरकारची मंजुरी.
- पावसाने दिलासा! लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखाने पुन्हा सुरू; पाणीटंचाईचे संकट टळल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण.
- मद्यपान करून 'थार' चालवणाऱ्या चालकावर जुन्नर न्यायालयाचा दणका! अवघ्या एका दिवसात ठोठावला १० हजारांचा दंड.
- नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!
महाराष्ट्र
- पावसाने दिलासा! लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखाने पुन्हा सुरू; पाणीटंचाईचे संकट टळल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण.
- दारूवर तुमचा खर्च, सरकारची मात्र हजारो कोटींची कमाई! अवघ्या दोन महिन्यांत राज्याला मिळाला १०,५०० कोटींचा महसूल.
- मद्यपान करून 'थार' चालवणाऱ्या चालकावर जुन्नर न्यायालयाचा दणका! अवघ्या एका दिवसात ठोठावला १० हजारांचा दंड.
- नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!
गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अलाहाबाद: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदाराकडून 'पोटगी' मागता येणार नाही!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.



























Subscribe to my channel


