पुणे: संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्सव अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा केला जात असतानाच, पिंपरी-चिंचवडमधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे. पुण्याच्या जुनी सांगवी परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा (कमान) आणि डीजेचे सेटअप काढत असताना अचानक तो अंगावर कोसळल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा जागीच व उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण सांगवी परिसरात आणि हळहळ व्यक्त केली जात असून आनंदाचे वातावरण एकाच क्षणात शोकात बदलले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील जुन्या सांगवी परिसरात रात्रीच्या सुमारास विघ्नहर्ता मंडळाच्या वतीने दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर रात्री उशिरा मंडप, डीजेचे सेटअप आणि लोखंडी कमानी काढण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान, सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) या महिला आपल्या पतीसोबत घटनास्थळावर उभ्या होत्या. अचानकपणे लोखंडी सांगाडा आणि कमानीचा एक मोठा भाग खाली कोसळला, ज्याचा गंभीर फटका सलमा पठाण यांना बसला.
लोखंडी रॉड आणि कमान थेट डोक्यात आणि अंगावर पडल्यामुळे त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे उपस्थित लोकांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा मुलगा याच दहीहंडी मंडळात सहभागी होता आणि तो याच मंडळाशी संबंधित आहे. त्यामुळे मंडळातील इतर मुलांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. उत्सवाच्या आनंदादरम्यान झालेल्या या दुर्घटनेमुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सार्वजनिक उत्सवांमध्ये खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.
शहर
- पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
महाराष्ट्र
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- सांगली: गाडी आडवी मारण्यावरून थरारक वाद; हरिपूरच्या व्यावसायिकाचा कोथळीत धारदार शस्त्राने वार करून खून, संशयित फरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- अमरावती: दुष्काळदाह; लेकराप्रमाणे जपलेल्या संत्राची फळ तोडून फेकली! करोडोंचा फटका, झाडाला पाणी, अन्नरस पुरण्यासाठी शेतकऱ्यांची घालमेल
गुन्हा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!




























Subscribe to my channel





Hllo there! I could hazve saorn I’ve viszited thgis site
before buut after browsiong through some oof tthe poosts I reaalized it’s new to me.
Anyways, I’m certaainly happy I discovred itt annd I’ll
bee bookmarkingg iit annd checking back frequently!
xnxx
Check ouut mmy site: free xnxx