
Pune–Nashik Railway : रखडलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाशिक ते शिर्डी अशी नवी मार्गिका टाकून ती पुढे सध्याची चाकण औद्योगिक वसाहत व नवीन पुणे-अहिल्यानगर या मार्गाला जोडावी, असा नवा तोडगा या भागातील काही खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडला आहे.
नाशिक-पुणे असा संपूर्ण नवीन रेल्वेमार्ग तयार करण्याचा वेळ व खर्चही या नव्या तोडग्यामुळे वाचेल, असेही या खासदारांचे म्हणणे आहे. मात्र यालाही पुणे जिल्ह्यातून राजकीय विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, हा मार्गही रखडण्याचीच चिन्हे आहेत.
|
|
महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेले पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे मूळ संरेखन (अलाइन्मेंट) रद्द करून, साईनगर शिर्डी-नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच जाहीर केल्यावर, त्याला विरोध सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रस शप पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत नुकताच याला विरोध केला. राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने मंत्री वैष्णव यांची भेट घेऊन या रेल्वेमार्गाच्या संरेखनाचा पुनर्विचार करण्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. या चर्चेत खासदारांनी हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.
शिवसेना उबाठाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत तसेच अनिल देसाई, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. अमोल कोल्हे, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे आदींसह या निवेदनावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अनिल देसाई, संजय जाधव, विशाल पाटील, बजरंग सोनवणे, अमर काळे, नीलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सिन्नर-संगमनेरमार्गेच व्हावा, या मागणीसाठी सिन्नर येथे झालेल्या सर्वपक्षीय सहविचार सभेतून आक्रमक भूमिका मांडण्यात आली. सिन्नर मार्ग डावलण्याचे प्रयत्न सुरू राहिल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




