
Sushma Andhare : नारायण राणे हे मानसिक आजारी आहेत. आजारी माणस तापात बडबडतात. त्यामुळे त्यांचा बोलणं मनावर घेऊ नये. माझ्या भाच्यानी देखील प्रचारातून थोडा वेळ काढून नारायण राणेंना एका चांगल्या डॉक्टरांना उपचारासाठी दाखवावं. तापात माणसं बडबडतात. त्या आजारात नारायण राणे यांच्या मेंदूवर देखील परिणाम झालेला असू शकतो; असा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे हे वेडा आणि सायकीक केस आहे. आमच्या सुपाऱ्या दहशतवाद्याना देत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी देहूरोडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. दरम्यान अंधारे यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने धम्मभूमी बुद्ध विहारात जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
|
|
जितना बडा भ्रष्टाचार उतनी बडी भाजपा मे ग्रँड एन्ट्री ही मोदी की गॅरंटी आहे. आज भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यातल्या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन भाजपने कचरा आपल्याकडे डम्प केला ही मोदींची गॅरंटी आहे. आज मोदींनी वन नेशन वन इलेक्शन म्हणत उघड उघड संविधान बदलण्याची भाषा केली आहे. आज जनता बाबासाहेबांच्या जन्मदिनी प्रण करतील की बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना क्षमा करणार नाही. भाजपने खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे करू नये. मागच्या वेळी दिलेल्या संकल्प पत्रात केलेल्या घोषणांचे काय झाले, यावर पहिले बोलावं अस वक्तव्य शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे..
प्रत्येक पक्षाला युती करायची की नाही याचा अधिकार आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. तो आजही आहे. आंबेडकरांनी ते घ्यायचं की नाही घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. उगाच हा पक्ष A टीम तो पक्ष B टीम करण्यापेक्षा आमचा पक्ष या सर्व स्पर्धेत कसा अव्वल राहील याकडे आमचं लक्ष जास्त आहे. भाजपचा आजचा जाहीरनामा हा भाजप विरोधी आहे की संविधानाला मानणारा मतदार कधीही विभाजन करून भाजपला त्याचा फायदा होईल असं करणार नाही; असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




