
Sushil Kedia : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणं उद्योजक सुशील केडिया यांना चांगलंच महागात पडले. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली. संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगड आणि नारळ फेकले. केडियांच्या ऑफिसबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी पोलिसांनी या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
मुंबईमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे. मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू झाला आहे. या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक आणि उद्योजक सुशील केडिया यांनी उडी घेतली. त्यांनी थेट राज ठाकरे यांना सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी दिली होती.'मी मराठी शिकणार नाही तुम्हीला काय करायचे ते बोल.' अशा शब्दात पोस्ट करत त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज सकाळी त्यांचे ऑफिस फोडले. त्यांच्या ऑफिसवर नारळ आणि दगड फेकत तोडफोड केली.
सुशील केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांना टॅग करत लिहिले की, 'मुंबईमध्ये ३० वर्षांपासून राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी व्यवस्थित समजत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचे ते बोल?.'
या ट्विटनंतर सुशील केडिया यांनी आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, 'ड्रामा बंद कर तुमचे दोन-तीन गुंडे १०-१२ फटके मारतील तर मारतील. आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर आणि जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलं तर, तुझं काय राहणार?' त्यांची ही वादग्रस्त पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
शहर
- पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी पुण्यात पहिल्यांदाच 'थर्ड-रेल' प्रणाली; ओव्हरहेड वायरशिवाय सुसाट धावणार मेट्रो
- काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात! मुंबई-गोवा हायवेवर आंजणारी घाटात ट्रेलरचा चक्काचूर; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाला पोलिसांनी कसं वाचवलं?
- मालेगाव: पावसाचा कहर! घराचे स्लॅब कोसळून आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
महाराष्ट्र
- पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी पुण्यात पहिल्यांदाच 'थर्ड-रेल' प्रणाली; ओव्हरहेड वायरशिवाय सुसाट धावणार मेट्रो
- काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात! मुंबई-गोवा हायवेवर आंजणारी घाटात ट्रेलरचा चक्काचूर; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाला पोलिसांनी कसं वाचवलं?
- मालेगाव: पावसाचा कहर! घराचे स्लॅब कोसळून आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- भूतानने नाकारले भारताचे 'E20 पेट्रोल'; तांत्रिक अडचणी आणि आर्द्रतेच्या भीतीने घेतला निर्णय!
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
























Subscribe to my channel



