सिधुदुर्ग: स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या विशेष आरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्द होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जिल्ह्यतील रुग्णाला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक असून याशिबीरातून आलेल्या डॉक्टर मशीनरीचा कॅन्सर अन्य रुग्नाना सेवा मिळत आहे त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले सिधुदर्ग नगरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती पर वैद्यकीय विभागामार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराला भेट आणि तेथील रुग्णसेवेची पाहणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली व शिबीरासाठी आलेल्या रुग्नाची विचारपूस केली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभागीसाठे , महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत दवंगे ,जि.प. सदस्या सुप्रिया वालावलकर, जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ.श्रीपाद पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, वैद्यकिय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते .
प्रारंभी स्व अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाआहे . चिपी नवि मुंबई विमानसेवा सुरु करण्याबाबत सर्व पूर्तता पूर्ण झाली आहे.
लवकरच ही विमान सेवा सुरु होणार आहे असेही सांगीतले चिपीला उतरणाऱ्या पर्यटकासाठी वेगुर्ले मालवण देवगड विजयदुर्ग अशी बोटसेवा सुरु करणार असुन यासाठी जेटी बांधणे चे काम बंदर विभागामार्फत हाती घेतली आहे चिपी विमानतळावर उतरणाऱ्या पर्यटकाना बोट सेवेच्या माध्यमातून एक दिड तासाचा प्रवास १४ मिनीटावर येणार आहे या मुळे पर्यटन वाढीला प्रतिसाद मिळेल असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले यावेळी अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी विशेष आरोग्य शिबिर अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यामध्ये रक्तदान शिबिर, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी, नेत्र तपासणी तसेच आवश्यक शस्त्रक्रिया यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी श्री आबिद नाईक यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसेवेप्रती असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




