
Sangli Accident News : विटा- महाबळेश्वर राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स आणि कार या दाेन वाहनांत आज (गुरुवार) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातातून सदानंद दादोबा काशीद हे बचावले असून ते जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी - आज सकाळच्या सुमारास विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताराच्या दिशेने विट्याकडून ट्रॅव्हल्स निघाली होती. त्याचवेळी साताराकडून येणारी कार विटाच्या दिशेने येत होती. शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे उताराच्या ठिकाणी वाहनांची धडक झाली.
ही धडक इतकी भीषण हाेती की कारचा पूढच्या भागाचा चक्काचूर झाला. या कारमध्ये एकूण पाच जण प्रवासी हाेती. त्यातील चाैघांचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील काशीद कुटुंबातील आहेत. दरम्यान चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती अपघातानंतर एअर बॅग उघडलयाने बचावल्याचे पाेलिसांनी सांगितले
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातात सुनीता सदानंद काशीद, चंद्रकांत दादाबो काशीद, अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्व रा. गव्हाण, ता. तासगांव) आणि मालाड (मुंबई) येथील बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.
शहर
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
महाराष्ट्र
- परभणी: मानवतमध्ये १४.६४ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून दोघा तस्करांना अटक
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
- अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
गुन्हा
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

























Subscribe to my channel


