Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या, नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik News: महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महात्मा गांधीनंतर संभाजी भिडे यांनी शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *