नांदेड रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नांदेड ते टनकपूरदरम्यान धावणार 'एकतर्फी विशेष एक्स्प्रेस'; जाणून घ्या वेळापत्रक

नांदेड:प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच टनकपूर (उत्तराखंड) - नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेसच्या नियमित सेवेसाठी रेक उत्तर पूर्व रेल्वेकडे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड-टनकपूर एकमार्गी विशेष (टीओडी) एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०७६३१) मंगळवारी (७ जुलै) रात्री ११:०० वाजता नांदेड येथून सुटेल आणि गुरुवारी (९ जुलै) सकाळी ७:३० वाजता टनकपूरला पोहोचेल. या एकतर्फी विशेष सुविधेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *