
Pune : लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर विविध योजनांचा लाभ मिळाल्याचा आनंद दिसत होता. राज्याच्या प्रमुखांबरोबर मंचावर बसण्याचा मिळालेला मानही त्यांना सुखावून गेला.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
|
Pune Crime : अपहरण करून २५ लाख मागणाऱ्यांना सांगलीतून अटक; खंडणीसाठी नेपाळहून केला फोन |
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो आहे. अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांना यातून ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचा आपल्या परिवाराला, भागाला उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.
शहर
- नागपूर: अवघ्या ६ महिन्यांत २८ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू ;कीटकनाशकांच्या वाढत्या धोक्याने शेती क्षेत्र हादरले
- सातारा: पालखी बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात; पुणे–पंढरपूर महामार्गावर ५ पोलीस जखमी
- मुंबई: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग, मार्ग बंद; प्रचंड वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
- मुंबई: शेअर बाजारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, मात्र IBM मुळे आयटी कंपन्यांना मोठा फटका.
महाराष्ट्र
- नागपूर: अवघ्या ६ महिन्यांत २८ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू ;कीटकनाशकांच्या वाढत्या धोक्याने शेती क्षेत्र हादरले
- सातारा: पालखी बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात; पुणे–पंढरपूर महामार्गावर ५ पोलीस जखमी
- मुंबई: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग, मार्ग बंद; प्रचंड वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
- मुंबई: शेअर बाजारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, मात्र IBM मुळे आयटी कंपन्यांना मोठा फटका.
गुन्हा
- गुजरात: आंघोळीचा व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंगचा बदला, गांधीनगरमध्ये पती-पत्नीने केला विद्यार्थ्याचा गेम.
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
राजकीय
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
इतर
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पुणे: होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावरील हल्ल्यात मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत.
- तेलंगणा: भ्रष्टाचारावर ACBचा मोठा प्रहार! HMDAच्या मुख्य अभियंत्याच्या ठिकाणी छापे; १०० कोटींची मालमत्ता उघड
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- गुजरात: आंघोळीचा व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंगचा बदला, गांधीनगरमध्ये पती-पत्नीने केला विद्यार्थ्याचा गेम.


























Subscribe to my channel


