
Pune News : चार दिवसांपूर्वी देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे निवडणुकीच्या घोषणेसोबत आचारसंहिता लागली असतानाच पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रसने केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर तसेच मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये भाजपकडून जाणून बुजून शहरभर कमळ या चिन्हाचा वॉल पेंटिंग करत असल्याचे कलेक्टर यांच्या निदर्शनास आणून दिले.
|
|
तसेच या संदर्भात जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार असा इशाराही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये प्रचाराआधीच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपचे जगदीश मुळीक नाराज?
पुण्यात महायुतीची समन्वय बैठक आज पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघ निहाय बैठक झाली. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह इतर मित्र पक्षातील मुख्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मात्र या बैठकीला भाजप नेते जगदीश मुळीक उपस्थितीत नव्हते, त्यामुळे जगदीश मुळीक पक्षावर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्याला मारहाणीचा आरोप होताच श्रेयस कॉलेजमध्ये राडा! शिक्षकासोबत बाचाबाची, संघटना आक्रमक!
- पुणे: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संमेलन साधेपणाने होणार!
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- पुणे: 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्याला मारहाणीचा आरोप होताच श्रेयस कॉलेजमध्ये राडा! शिक्षकासोबत बाचाबाची, संघटना आक्रमक!
- पुणे: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संमेलन साधेपणाने होणार!
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



