Pune Bangalore Accident : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयानक अपघात; पोलिसासह तिघांचा जागीच मृत्यू

Pune Bangalore Accident : पुणे बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे -बेंगळुरु महामार्गावर चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतात कोल्हापूर पोलिसाचा देखील समावेश आहे. कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने अपघातस्थळी एकच खळबळ उडाली आहे. 

ED Raid : राज्यभरात ईडीची मोठी कारवाई! मुंबई, ठाणे, जळगावमधून तब्बल ३५० कोटींची मालमत्ता जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. चार चाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याने भयानक अपघात झालाय. साताऱ्यातील एक कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे.

पुणे बेंगळुरु महामार्गावर झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नितीन पोवार, भारती जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात एका कोल्हापुरातील पोलिसाचाही सामावेश आहे.

महामार्गावरील अपघातात मृत पोलीसासह त्यांची बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मृत नितीन पोवार हे कोल्हापूर पोलीस कर्मचारी आहेत. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Pune Bangalore Accident : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयानक अपघात; पोलिसासह तिघांचा जागीच मृत्यू”

  1. Picture of a pit bull adult dogDutch dog male sexAussie gay modelsBit tit blowjobsTeen poundersAsian girls groppingAsian sterotypeBride porn videosLatex tgp maidAsian teen prone xnxx Chunky and matureExhibitionist public nakedScottsdale arizona cosmetic breast implant2009 avn adult video awardsSpread pink cuntFriend fuck movie wifeClip
    hilton naked parisYoung nudes young naturist galleryFemale teen funny monologuesStrip tease etudiante nu xnxxy.cc Free
    nude denise richards picsBreast carcinoma inflammatoryMeditation nudeAdult dating services greenville utah94 ford escort dash assemblyDisney
    promotes sexSex amatuer deflowered xnxx Does teen girls use vibratorsTna gail kim nakedFree amateur blowjob tubesPictures of tied
    up naked womenPeter pan tinkerbell sex storyBelt championship hardcore wweFree milf naked videosHow much does a blow
    job costTeens showing off his hardonInternet records porn sites localCitybus fuckingAberdeen pornSmokin hot
    guys having sexFree cartoon porn family guyFreelong homemade masturbation movies

    My web blog: web site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *