
Pubs and Bar Entry rules : पुणे पोर्शे अपघातानंतर शासनाने कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवत दोघांना चिरडलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलत बचाव करण्याचाही प्रयत्न झाला. या सर्व प्रकरणानंतर शासनाने पार-पब प्रवेशासाठीचे वयाबाबतचे नियम कठोर केले आहेत.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर बार-पबमध्ये प्रवेश करण्याआधी वयाचा पुरावा दाखवणे बंधनकारक असणार आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला सरकारी ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. बार-पबमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश मिळून नये, यासाठी आता प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासलं जाणार आहे.
|
Khadakwasla Dam Water : पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी, खडकवासला प्रकल्पात केवळ इतकाच पाणीसाठा शिल्लक |
वाईन-बिअर पिण्यासाठी २१ वर्ष वय तर दारु पिण्यासाठी २५ वर्ष वय असणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयानंतर बार-पब मालकांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारु न देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यास मुंबई-पुण्यात सुरुवात झाली आहे.
शिवानी आणि विशाल अग्रवालची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवानी, विशाल अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. शिवाजीनगर कोर्टाने याबाबत हा निर्णय दिला आहे. या तिघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ससून ब्लड रिपोर्ट प्रकरणी तिघांची मागील शुक्रवारी पोलीस कोठडी संपली. त्यानंतर तिघांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
शहर
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- पुणे: 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
महाराष्ट्र
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- कोल्हापूर: पहाटेच्या मोजणीवरून नाधवडे शिवारात रणकंदन; बोरवडे आणि उंदरवाडीत शेतकऱ्यांचा रस्त्यावर संताप!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!





























Subscribe to my channel



